AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निसर्गाचा चमत्कार! आंब्याच्या झाडाला लागलं सीताफळ; पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

भिवंडीतील एका शेतकऱ्याच्या आंब्याच्या झाडाला चक्क सीताफळ लागल्याचं पहायला मिळालं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. आंब्याच्या झाडाला सीताफळ कसं काय लागलं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

| Updated on: May 05, 2026 | 11:51 AM
Share
देवाची करणी नारळात पाणी.. ही प्रचलित म्हण तुम्ही ऐकलीच असेल निसर्गाचा चमत्कार जेव्हा घडतो किंवा अशक्य अशी गोष्ट निसर्गात दिसून येते, तेव्हा ही म्हण चपलख बसते. असाच काहीसा चमत्कार भिवंडी तालुक्यातील भिवंडी-वाडा रस्त्यावरील साईगाव अस्नोली या ठिकाणी दिसून आला.

1 / 5
इथला व्यावसायिक शेतकरी जयेश पटेल यांच्या रस्त्यालगतच्या घराच्या अंगणात एक आठ वर्षांपूर्वी लावलेलं आंब्याचं झाड आहे. या झाडाला दरवर्षी भरभरून आंबे लागतात. परंतु 2 मे रोजी याच झाडाखाली खेळत असलेल्या मुलांना एक चमत्कार दिसून आला.

2 / 5
आंब्याच्या झाडावर आंबे तर लागलेच होते, परंतु त्याचसोबत त्याला एक सिताफळसुद्धा लागल्याचं दिसून आलं. ही चमत्कारिक गोष्ट पाहताच मुलांनी वडिलधाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर झाडाला लागलेलं सिताफळ पाहून त्यांनाही आश्चर्य वाटलं.

3 / 5
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची चर्चा सर्वदूर पसरल्याने पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी येत आहेत.

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची चर्चा सर्वदूर पसरल्याने पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी येत आहेत.

4 / 5
आंब्याच्या झाडाच्या फांदीला हे सीताफळ आल्याचं स्पष्ट पहायला मिळतंय. हा चमत्कार नेमका कसा घडला, याचं उत्तर कदाचित विज्ञानाच्या आधारे मिळू शकेल, परंतु सध्या झाडाला लागलेलं हे फळ पाहून ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करत आहेत

5 / 5
Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा