नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आलिशान बंगल्याची तुलना शाहरुख खानच्या ‘मन्नत’शी, बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या बंगल्याचं नाव नवाब असं ठेवलं असून तो बंगला मुंबईत आहे. बंगला अतिशय सुंदर असल्याने लोकांच्या पसंतीला उतरल्याचे पाहावयास मिळत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
