Photo : निया शर्माचा एअरपोर्ट लूक, पाहा कूल फोटो

नियाचा हटके एअरपोर्ट लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय. (Nia Sharma's Airport look, See Photo)

  • Publish Date - 7:04 pm, Mon, 15 February 21
1/5
टीव्ही अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिची ड्रेसिंग स्टाईल, बोल्ड मेकअप नेहमी चाहत्यांना आवडतं. तिनं आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2/5
आता नियाचा हटके एअरपोर्ट लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय.

3/5
या फोटोंमध्ये निया प्रचंड कूल दिसत आहे.
या फोटोंमध्ये निया प्रचंड कूल दिसत आहे.
4/5
महत्त्वाचं म्हणजे तिचा हा अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसतोय. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय.

5/5
आकाशी रंगाचं टी-शर्ट आणि बेल बॉटम पॅन्टमध्ये ती सुंदर दिसतेय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI