Photo : ‘हॉटनेस ओव्हरलोडेड’, निया शर्माचा अनोखा अंदाज

बोल्ड अँड ब्युटिफूल अभिनेत्री निया शर्मा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. (Nia Sharma's hot Photoshoot)

Mar 17, 2021 | 7:03 PM
VN

|

Mar 17, 2021 | 7:03 PM

बोल्ड अँड ब्युटिफूल अभिनेत्री निया शर्मा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.

1 / 5
‘एक हजारों मे मेरी बेहना हैं’ या मालिकेतून नियाला खास ओळख मिळाली.

2 / 5
अनेक मालिका वेब सीरीज आणि चित्रपटांमध्ये नियाच्या बोल्ड अंदाजाची झलक पाहायला मिळाली.

3 / 5
त्यानंतर ‘नागिन’ या मालिकेतून सुद्धा नियावर लोकांनी प्रचंड प्रेम केलं.

4 / 5
सध्या निया प्रचंड बोल्ड अवतारात प्रेक्षकांशी कनेक्ट होतेय. काहींना तिचा हा लूक पसंतीस उतरतोय. तर काही लोक तिला तिच्या या अंदाजावरुन ट्रोल करत आहेत.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें