Nikki Tamboli: निक्की तांबोळीची बोल्ड स्टाइलने चाहते घायाळ

निक्की तांबोळीने साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. निक्की तांबोळी 'बिग बॉस'च्या 14 व्या सीझनमध्ये दिसली होती. या फोटोंमध्ये निक्की इनडोअर सेटअपमध्ये हे फोटोशूट केले आहे.

Sep 22, 2022 | 10:57 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Sep 22, 2022 | 10:57 PM

बिग बॉस स्टार निक्की तांबोळीने तिचे नवीन फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये तिने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. छायाचित्रे दिसताच ते लगेच व्हायरल होतात.

1 / 5
या फोटोंमध्ये निक्की तांबोळी थाई हाय स्लिटमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती तिचं सौंदर्य खुलवत आहे. निक्की तांबोळी नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करत असते.

2 / 5
हे फोटो समोर आल्यानंतर काही वेळातच हे फोटो व्हायरल झाले. निक्की तांबोळीचे हे हॉट फोटोज चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये निक्की काळ्या रंगाच्या स्टायलिश स्कर्ट आणि ब्लाउजमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये तिची  स्टाइल किलर दिसत आहे.

3 / 5
निक्की तांबोळी तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देते. या फोटोंमध्ये तिची बेस्ट फिगर दिसत आहे.  या फोटोंमध्ये ती सुंदर दिसत आहे.

4 / 5
निक्की तांबोळीने साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. निक्की तांबोळी 'बिग बॉस'च्या 14 व्या सीझनमध्ये दिसली होती. या फोटोंमध्ये निक्की इनडोअर सेटअपमध्ये फोटोशूट करताना दिसली आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें