AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology : तिशी उलटताच उजळतं हा मूलांक असलेल्यांचं नशीब, शनि बनवतो धनवान !

मूलांक म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेच्या अंकांची बेरीज करून मिळवलेला एक अंकी क्रमांक. अंकशास्त्रानुसार, हा मूलांक त्या व्यक्तीच्या स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्यावर परिणाम करतो, असे मानले जाते. उदा - तुमची जन्मतारीख 23 असेल तर 2+3= 5. तुमचा मूलांक असेल 5

| Updated on: Aug 19, 2025 | 2:26 PM
Share
ज्योतिषशास्त्रानुसार, 8 मूलांक असलेल्या लोकांवर शनीचा विशेष आशीर्वाद असतो. या लोकांना शिस्त आवडते आणि ते मेहनती असतात. परंतु वयाच्या 30 वर्षानंतर त्यांचे नशीब चमकण्याची शक्यता जास्त असते. ज्या लोकांची जन्मतारीख 8, 17 किंवा 26 आहे त्यांचा मूलांक 8  मानला जातो. (photos : freepik)

1 / 8
असे म्हटले जाते की 8 मूलांक असलेल्या लोकांना वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत कठोर परिश्रम करावे लागतात. या काळात शनि त्यांची कठोर परीक्षा घेतो.(photos : freepik)

असे म्हटले जाते की 8 मूलांक असलेल्या लोकांना वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत कठोर परिश्रम करावे लागतात. या काळात शनि त्यांची कठोर परीक्षा घेतो.(photos : freepik)

2 / 8
पण 30 वर्षांचे झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू लागते आणि हळूहळू ते श्रीमंत होऊ लागतात.

पण 30 वर्षांचे झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू लागते आणि हळूहळू ते श्रीमंत होऊ लागतात.

3 / 8
ज्याप्रमाणे शनि एका राशीतून दुसऱ्या राशीत हळूहळू प्रवेश करतो, त्याचप्रमाणे 8 मूलांक असलेल्या लोकांनाही यश मिळण्यासाठी थोडा वेळ लागतो.

ज्याप्रमाणे शनि एका राशीतून दुसऱ्या राशीत हळूहळू प्रवेश करतो, त्याचप्रमाणे 8 मूलांक असलेल्या लोकांनाही यश मिळण्यासाठी थोडा वेळ लागतो.

4 / 8
पण हे निश्चित आहे की 8 मूलांक अंक असलेल्या लोकांना एक दिवस नक्कीच यश मिळेल. साधारणपणे, हा मूलांक असलेल्या लोकांना त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो परंतु 30 व्या वर्षानंतर त्यांच्या समस्या संपू लागतात.

5 / 8
मूलांक 8 असलेले लोक कोणतेही काम करण्यात घाई करत नाहीत. ते वेळ काढून, प्रत्येत काम उत्तम प्रकारे करतात. ज्यामुळे त्यांना शेवटी चांगलं यश मिळतें.

मूलांक 8 असलेले लोक कोणतेही काम करण्यात घाई करत नाहीत. ते वेळ काढून, प्रत्येत काम उत्तम प्रकारे करतात. ज्यामुळे त्यांना शेवटी चांगलं यश मिळतें.

6 / 8
हा मूलांकाचे लोक हुशारीने, विचार करून पैसे खर्च करतात. यामुळेच काही काळानंतर त्यांच्याकडे चांगले पैसे जमा होतात.

हा मूलांकाचे लोक हुशारीने, विचार करून पैसे खर्च करतात. यामुळेच काही काळानंतर त्यांच्याकडे चांगले पैसे जमा होतात.

7 / 8
8 मूलांक असलेले लोक नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात, म्हणूनच ते कामात गुंतलेले राहतात. याच कारणामुळे त्यांना यश निश्चितच मिळतं. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

8 / 8
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा