AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology : सोमवार 17 एप्रिल 2023 हा दिवस अंकशास्त्राचा दृष्टीने कसा असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि रंग

Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुम्ही तुमचा सोमवार 17 एप्रिल हा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 16, 2023 | 10:29 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. 17 एप्रिल 2023 या तारखेचा मूलांक 7 हा आहे. तर भाग्यांक 1+7+0+4+2+0+2+3 = 1 हा भाग्यांक असणार आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 17 ही जन्मतारीख असेल तर 1+7 असं करत मुलांक 8 येईल.

1 / 10
आतापर्यंत आपल्या स्वकतृत्वाने मिळालेल्या गोष्टींचा लेखाजोखा घेण्याचा दिवस आहे. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंतच्या प्रवासात मदत केली त्यांचे आभार माना. यामुळे भविष्यातील योजना आखणं आणखी सोपं होईल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी असेल.

2 / 10
तुम्हाला आज उत्पन्नाचे नवे स्रोत सापडतील. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला असेल. कामाकडे अधिक लक्ष केंद्रीत करा. काही अशक्य गोष्टी शक्य झाल्याने आनंद होईल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
कधी कधी जवळचे लोकं आपली फसवणूक करतात. आज त्याची जाणीव होईल. इतक्या दिवसात आपल्यासोबत नेमकं काय झालं हे आठवून मनात कल्लोळ निर्माण होईल. पण त्यावर मात करून नव्याने सुरुवात करा. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 10
मित्र परिवार आणि नातेवाईकांकडून तुम्हाला आज मदत होईल. इतकंच काय तर शत्रूही मित्रत्वाचा हात पुढे करतील. त्यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष द्या. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. त्यामुळे मानसन्मान मिळेल. आपल्या हातून काही धार्मिक कार्यही पार पडतील. जुनाट आजारातून दिलासा मिळेल. कामात मिळालेल्या यशामुळे आनंदी राहाल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

6 / 10
जुनी मैत्रीण भेटल्याने आज मन उल्हासित होईल. जुन्या आठवणीत रमून जाल. तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला काम मिळेल. त्यामुळे झटपट कामं उरकाल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
नातेवाईकांच्या घरी जाऊन नात्यात ओलावा निर्माण करा. त्यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होईल. तसेच मित्र परिवाराशी चर्चा करा. त्यामुळे तुमचे काही समस्या पटकन सुटतील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
पत्नी आणि जोडीदाराकडून तुम्हाला चांगली साथ मिळेल. कुटुंबाची काळजी घ्यावी लागेल. काही चिंता तुमची पाठ सोडणार नाही. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक निर्णय घ्या. त्यामुळे तुमची अडचण दूर होण्यास मदत होईल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
कोणतंही काम करण्यापूर्वी वडिलधारी व्यक्तींचा सल्ला घ्या. यामुळे अडचणींवर मात मिळवणं सोपं होईल. एखाद्या न्यायालयीन प्रकरणात अडकू शकता. त्यामुळे वाद घालणं टाळा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.