Photo : गायत्री दातारचा ओल्ड स्कूल अवतार, पाहा फोटो

गायत्रीचं नवं रुप आणि या नव्या रुपातील हे फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. (Old school look of Gayatri Datar, see photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:46 AM, 19 Jan 2021
1/5
'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार रसिकांच्या मनावर राज्य करतेय.
2/5
गायत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या चाहत्यांशी कनेक्ट होत असते. तिचे हे नवनवीन आणि वेगवेगळ्या मूडमधील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत.
3/5
Gayatri Datar 2
. 'तुला पाहते रे' या मालिकेतून गायत्रीनं टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं.
4/5
चक्क एका खोक्यात बसून गायत्रीनं हे फोटोशूट केलं आहे.
5/5
'Its a mess...always.'अशा आशयाचं कॅप्शन देत तिनं हे फोटोशू शेअर केलं आहे.