AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ-सलमानच नव्हे, हे कलाकारही करणार अवयव दान! एका सुपरस्टारमुळे दोघांच्या आयुष्यात प्रकाश

आज जागतिक अवयव दान दिन, म्हणजेच वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे आहे. दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी परिसंवाद आणि चर्चा होतात. अवयव दानाचे महत्त्व लोकांना सांगितले जाते. अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी याला प्रोत्साहन देण्यासाठी आपले अवयव दान करण्या निर्णय घेतला आहे.

| Updated on: Aug 13, 2025 | 1:37 PM
Share
आज, जागतिक अवयव दान दिवस आहे. अनेक लोकांनी मृत्यूनंतर अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिनानिमित्ताने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंत कोणकोणत्या सेलिब्रिटींनी आपले अवयव दान केले आहेत. एका सुपरस्टारच्या मृत्यूनंतर त्याच्या डोळ्यांचे दान करण्यात आले आणि त्यामुळे प्रेरित होऊन चाहत्यांनी तात्काळ अवयव दानाचा संकल्प केला आहे.

1 / 11
सर्वप्रथम दक्षिणेतील पावरस्टार पुनीत राजकुमार यांच्याबद्दल. 2021 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने त्यांचे डोळे दान केले, ज्यामुळे दोन लोकांना दृष्टी मिळाली. यानंतर कर्नाटकातील पुनीत राजकुमार यांच्या अनेक चाहत्यांनी अवयव दानाचा संकल्प केला.

2 / 11
ऐश्वर्या राय बच्चनने अनेक वर्षांपूर्वी आपले डोळे दान करण्याचा निर्णय घेतला होता. तिने आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाकडून डोळे दान करण्याचा संकल्प केला आहे. ती म्हणाली, "माझे डोळे माझी सर्वात मोठी संपत्ती आहेत आणि त्यांचे दान करून मी इतरांना पाहण्याची भेट देऊ शकते."

3 / 11
अमिताभ बच्चन यांनीही डोळे आणि इतर अवयव दान करण्याचे वचन दिले आहे. अमिताभ बच्चन अनेकदा अवयव दानाबाबत जनजागृती मोहीम राबवतात. ते लोकांना प्रेरित आणि प्रोत्साहित करतात. त्यांचे म्हणणे आहे, "एका दानाने अनेकांचे जीवन वाचू शकते."

4 / 11
थलाइवा रजनीकांत यांचाही अवयव दान करणाऱ्या स्टार्सच्या यादीत समावेश आहे. त्यांनी संपूर्ण शरीराचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. रजनीकांत यांचे मत आहे, "मृत्यूनंतरही सेवा चालू राहिली पाहिजे आणि हा त्याचा योग्य मार्ग आहे."

5 / 11
जागतिक स्टार प्रियंका चोप्रानेही आपले सर्व अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

6 / 11
2014 मध्ये 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानने घोषणा केली होती की तो मृत्यूनंतर आपले सर्व अवयव दान करेल.

7 / 11
या यादीत 'बजरंगी भाईजान' फेम सलमान खान यांचाही समावेश आहे. सलमानने स्टेम सेल दानाबाबत जनजागृती पसरवण्यासाठी आपला अस्थिमज्जा (बोन मॅरो) दान करण्याचा संकल्प घेतला आहे.

8 / 11
आर. माधवन यांनी संपूर्ण शरीर दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

9 / 11
तर कमल हासन यांनी डोळ्यांपासून मूत्रपिंडापर्यंत सर्व काही दान करण्याचे वचन दिले आहे.

10 / 11
जूही चावलानेही डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

11 / 11
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.