AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs SA : रावळपिंडी टेस्ट मॅचमध्ये हनुमानाच्या भक्ताने पाकिस्तानला दिला दणका, एकट्याने पाक टीमची लावली वाट

Pakistan vs South Africa : रावळपिंडीच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये हनुमानाच्या भक्ताने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. इंजरीमधून त्याने दमदार पुनरागमन केलं. क्रिकेटच्या मैदानात त्याने पुन्हा एकदा असा कारनामा केला आहे.

| Updated on: Oct 21, 2025 | 2:48 PM
Share
रावळपिंडी येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या पहिल्या डावाचा शेवट झाला आहे. पाकिस्तानचा पहिला डाव संपवण्यात दक्षिण आफ्रिकेकडून खेळणाऱ्या हनुमानाच्या भक्ताने महत्वाची भूमिका बजावली.

1 / 5
आम्ही बोलतोय भारतीय वंशाच्या केशव महाराजबद्दल. तो दक्षिण आफ्रिकेकडून खेळतो. केशव महाराज हनुमानाचा मोठा भक्त आहे. हिंदू धर्मावर त्याची श्रद्धा आहे. सध्या त्याने रावळपिंडी टेस्टमध्ये आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाला नामोहराम करुन सोडलय.

2 / 5
दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर केशव महाराज ग्रोइन इंजरीचा सामना करत होता. त्या दुखापतीमुळे त्याला लाहोरमध्ये पाकिस्तान विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळता आला नाही. यात दक्षिण आफ्रिकेला 93 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

3 / 5
रावळपिंडीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात त्याने दमदार पुनरागमन केलं आणि कमालीची गोलंदाजी केली. केशव महाराजने पाकिस्तान विरुद्ध रावळपिंडी टेस्टमध्ये पहिल्या डावात 42.4 ओव्हर गोलंदाजी केली. त्याने 102 धावा देऊन 7 विकेट काढले.

4 / 5
नऊ वर्षात टेस्ट करिअरमध्ये एका इनिंगमध्ये पाचपेक्षा जास्त विकेट घेण्याची त्याची ही 12 वी वेळ आहे. याआधी दोनवेळा एका इनिंगमध्ये 7-7 विकेट घेण्याचा कारनामा केशव महाराजने बांग्लादेश विरुद्ध वर्ष 2022 मध्ये केला होता.

5 / 5
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.