PSL 2022: शाहिद आफ्रिदीची लज्जास्पद गोलंदाजी, फलंदाजांनी धावा लुटल्या, कुटकुट कुटला, पाहा गोलंदाजीचे आकडे

पाकिस्तान सुपर लीग 2022 स्पर्धेच्या 10 व्या सामन्यात इस्लामाबाद युनायटेडच्या फलंदाजांनी चौकार-षटकाराचा पाऊस पाडला.

| Updated on: Feb 04, 2022 | 11:17 AM
पाकिस्तान सुपर लीग 2022 स्पर्धेच्या 10 व्या सामन्यात इस्लामाबाद युनायटेडच्या फलंदाजांनी चौकार-षटकाराचा पाऊस पाडला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इस्लामाबाद युनायटेडने 20 षटकात चार विकेट गमावून 229 धावांचा डोंगर उभा केला. इस्लामाबाद युनायटेड संघातील तीन फलंदाजांनी अर्धशतक झळकावली. दुसऱ्याबाजूला क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाने खूपच सुमार दर्जाची गोलंदाजी केली. एकेकाळाचा स्टार खेळाडू शाहिद आफ्रिदीला अक्षरक्ष: धुतलं. त्याच्या चार षटकात 67 धावा वसूल केल्या. (फोटो-ट्विटर)

1 / 5
शाहिद आफ्रिदीचा पीएसएल 2022 मधला हा पहिलाच सामना होता. त्याला कोविडची लागण झाली होती. आफ्रिदीचं पुनरागमन खूपच निराशाजनक होतं. आफ्रिदीने त्याच्या कोट्यातील चार षटकात प्रति षटक  16.80 च्या सरासरीने धावा दिल्या. त्याला एकूण आठ षटकार लगावले. (फोटो-ट्विटर)

2 / 5
या कामगिरीमुळे शाहिद आफ्रिदी पीएसएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा देणारा पहिला गोलंदाज बनला आहे. आफ्रिदीच्या आधी मागच्या सीजनमध्ये जफर गोहारने 4 षटकात 65 धावा दिल्या होत्या. 2019 मध्ये शाहिद आफ्रिदीने चार षटकात 62 धावा दिल्या होत्या. (फोटो-ट्विटर)

3 / 5
इस्लामाबाद युनायटेडकडून पॉल स्टर्लिंगने 28 चेंडूत 58 धावा केल्या. त्याने तीन षटकार आणि सात चौकार लगावले. कॉलिन मुनरोने 39 चेंडूत 72 धावा केल्या. आजम खानने 32 चेंडूत 65 धावा केल्या. त्याने 6 षटकार आणि दोन चौकार लगावले. (फोटो-ट्विटर)

4 / 5
क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून एहसान अलीने 27 चेंडूत 50 धावा केल्या. एहसानने आठ चौकार आणि एक षटकार लगावला. .(फोटो-ट्विटर)

क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून एहसान अलीने 27 चेंडूत 50 धावा केल्या. एहसानने आठ चौकार आणि एक षटकार लगावला. .(फोटो-ट्विटर)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.