AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Nidhi : होळीआधी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? खात्यात 2000 रुपये येणार का? मोठी माहिती समोर!

या योजनेअंतर्गत दिला जाणार 2000 रुपयांचा याआधीचा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात आला होता. आता शेतकरी 22 व्या हप्त्याची वाट पाहात आहेत.

| Updated on: Feb 28, 2026 | 5:42 PM
Share
पीएम शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. एकूण तीन टप्प्यांत ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पाठवली जाते.

पीएम शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. एकूण तीन टप्प्यांत ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पाठवली जाते.

1 / 5
या योजनेअंतर्गत दिला जाणार 2000 रुपयांचा याआधीचा हप्ता  19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात आला होता. आता शेतकरी 22 व्या हप्त्याची वाट पाहात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना लवकरच ही मदत मिळू शकते, असे सांगितले जात आहे.

2 / 5
परंतु फेब्रुवारीचा महिना संपलेला असला तरीही अद्याप ही रक्कम सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. आता मार्च महिन्याच्या  पहिल्या तारखेला किंवा होळीच्या अगोदर तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये टाकले जाणार का? असे विचारले जात आहे.

3 / 5
दरम्यान आता येत्या 1 मार्च रोजीदेखील शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार नाहीत. कारण 1 मार्च रोजी रविवार आहे. या दिवशी बँका बंद असतात. होळीच्या अगोदरही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येण्याची शक्यता फारच कमी आहे.  3 मार्च रोजी धुलीवंदन आहे. त्यामुळे या दिवशीदेखील देशात अनेक राज्यांत बँका बंद आहेत.

4 / 5
 3 मार्चलाही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येण्याची शक्यता खूपच कमी आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे पैसे पाठवले जातात. म्हणूनच आता होळी, धुलिवंदनाच्या दिवशीही शेतकऱ्यांना 2000 रुपयांची मदत मिळण्याची शक्यता कमी आहे.

5 / 5
Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप