Uorfi Javed | उर्फी जावेद हिला पाहून लोक हैराण, अभिनेत्रीने यावेळी चक्क चेहराही
उर्फी जावेद हे नाव गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद ही अनेकदा तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात देखील सापडते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
