Photo : ‘ब्लॅक मॅजिक’, प्रणाली भालेरावच्या दिलखेचक अदा

'टकाटक' या चित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव सध्या तिच्या लूक्समुळे चर्चेत आहे.(‘Black Magic’, a heartwarming look of Pranali Bhalerao)

  • Publish Date - 4:26 pm, Sat, 13 February 21
1/5
'टकाटक' या चित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव सध्या तिच्या लूक्समुळे चर्चेत आहे.

2/5
नुकतंच प्रणालीनं काळ्या रंगाच्या साडीमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.

3/5
या साडीमध्येसुद्धा झळकणारा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस येतोय.

4/5
'टकाटक' या चित्रपटात उत्तम अभिनय करत तिनं मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी जागा बनवली आहे.

5/5
ती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते त्यामुळे सोशल मीडियावर तिचा चाहता वर्गसुद्धा मोठा आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI