Urfi Javed | हॉट लूकमुळे सतत चर्चेत, बिकिनी शॉट्सची शौकीन, उर्फी जावेदच्या प्रत्येक फोटोवर चाहत्यांच्या उड्या!

बिग बॉस फेम अभिनेत्री उर्फी जावेदचे फोटो सतत व्हायरल होताना दिसतात. त्याचा प्रत्येक आउटफिट सोशल मीडियावर सर्वाना वेड करुन टाकतो. आज तीचे असे काही फोटो पाहूया ज्या फोटोंनी सोशल मीडीयावर धुमकूळ घातला आहे.

1/10
उर्फी तिच्या या लाल ड्रेसमध्ये तिचे खाजगी कपडे देखील दाखवताना दिसत आहे.

2/10
 उर्फी जावेदला बिकिनी आणि शॉर्ट ड्रेसची  आवड आहे, तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील तिची बहुतेक चित्रे बिकिनी किंवा शॉर्ट ड्रेसमध्ये आहेत त्यावरुन या गोष्टीचा अंदाज करता येतो.

3/10
उर्फी जावेदचा प्रत्येक ड्रेस खूपच अनोखा आहे. ह्या आउटफिसाठी ती मेहनत घेताना दिसते.

4/10
अभिनेत्री बिग बॉस ओटीटीचा भाग होती पण ती या शोमधून बाहेर पडली . यानंतर, ती अनेकदा विमानतळावर विचित्र आउटफिटमध्ये दिसून येते.

5/10
मागे एकदा उर्फी जावेदने प्लास्टिकच्या पिशव्यांपर्यंत बनवलेली बिकिनी परिधान केली होती . या प्रकरणी सोशल मीडियावर तील मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आले होते.

6/10
उर्फीला ट्रोल करणारे लोक सोशल मीडियावर तिला हिजाब घालण्याचा सल्ला देत आहेत. त्यानंतर उर्फी या ट्रोलिंगला तिच्या धर्माशी जोडत आहे.

7/10
या चित्रात उर्फी जावेदने प्रिटेंड व्हाइट ब्रा घातली आहे. हा फोटो खूप जुने आहे. उर्फीला यासाठी ट्रोललाही सामोरे जावे लागले.

8/10
बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या आठवड्यात बाहेर निघालेली उर्फी जावेद सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. उर्फीच्या बोल्ड लूकच्या चर्चा सर्वत्र आहेत.

9/10
सर्व वाद आणि ट्रोलला उत्तर देण्यासाठी उर्फीने या चित्राची मदत घेतली. या फोटोला शेअर करताना "तू माझ्याशी स्पर्धा करू शकणार नाहीत . पण तुम्हीही जिंकावं अशी माझी इच्छा आहे." असे कॅप्शन देण्यात आले आहे.

10/10
अनेक लोकांना उर्फीचा ग्लॅमरस लूक आवडत आहे, तर काही लोक उर्फीला असे कपडे परिधान केल्याबद्दल ट्रोल करत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI