Photo : नारी सशक्तिकरण फाऊंडेशनच्या ‘नारी शक्ती प्रदर्शना’ला चांगला प्रतिसाद, आमदार गीता जैन यांच्या संकल्पनेतील उपक्रम

मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार गीता जैन यांच्या संकल्पनेतून नारी सशक्तिकरण फाऊंडेशनच्या माध्यमातून नारी शक्ती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मॅक्सस मॉल मैदान, शिवार गार्डन आणि जेसल पार्क इथं नारी शक्ती प्रदर्शन आणि विक्री केंद्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाला शहरातील महिलांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं.

| Updated on: Oct 24, 2021 | 9:28 PM
मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार गीता जैन यांच्या संकल्पनेतून नारी सशक्तिकरण फाऊंडेशनच्या माध्यमातून नारी शक्ती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार गीता जैन यांच्या संकल्पनेतून नारी सशक्तिकरण फाऊंडेशनच्या माध्यमातून नारी शक्ती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

1 / 5
शहरातील मॅक्सस मॉल मैदान, शिवार गार्डन आणि जेसल पार्क इथं नारी शक्ती प्रदर्शन आणि विक्री केंद्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाला शहरातील महिलांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं.

शहरातील मॅक्सस मॉल मैदान, शिवार गार्डन आणि जेसल पार्क इथं नारी शक्ती प्रदर्शन आणि विक्री केंद्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाला शहरातील महिलांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं.

2 / 5
दिवाळीचा फराळ, सजावटीच्या वस्तू, शोभेच्या वस्तू आणि अन्य दैनंदिन जीवनातील उपयोगी वस्तूंचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील गरजू आणि होतकरु महिलांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचा मानस नारी सशक्तिकरण फाऊंडेशनचा होता.

3 / 5
आमदार गीता जैन यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. प्रदर्शनात कपडे, दिवाळीचा फराळ, मसाल्याचे पदार्थ, हाताने बनवलेल्या शोभेच्या विविध वस्तू प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. शहरातील नागरिकांनीही या उपक्रमाला भेट देत अनेक संसारोपयोगी वस्तू आणि साहित्याची खरेदी केली.

4 / 5
प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी गीता जैन यांच्या हस्ते उपक्रमात सहभागी झालेल्या स्टॉल धारकांना प्रमाणपत्र, तुळशी वृंदावन भेट स्वरुपात देण्यात आले. कोरोना काळात रोजगार गमावलेल्या महिलांसाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरेल असा विश्वास गीता जैन यांनी यावेळी व्यक्त केला.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.