PHOTOS : सौंदर्यात अनेकांना पराभूत करणारी अभिनेत्री, जातीवाचक शब्द वापरल्यानं वादात

अभिनेत्री युविका चौधरीने एका व्हिडीओत जातीवाचक शब्द उच्चारल्यापासून ती सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Jun 22, 2021 | 3:18 PM
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jun 22, 2021 | 3:18 PM

अभिनेत्री युविका चौधरीने एका व्हिडीओत जातीवाचक शब्द उच्चारल्यापासून ती सध्या चांगलीच चर्चेत आहे.

अभिनेत्री युविका चौधरीने एका व्हिडीओत जातीवाचक शब्द उच्चारल्यापासून ती सध्या चांगलीच चर्चेत आहे.

1 / 10
सोशल मीडियावर अभिनेत्री युविका चौधरीला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. याशिवाय तिच्याविरोधात पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली.

2 / 10
वाद झाल्यानंतर युविका चौधरीने या प्रकरणी माफीही मागितली, मात्र तोपर्यंत लोकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती.

3 / 10
युविका सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती नेहमीच आपले अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

4 / 10
युविकाची गोड स्माईल आणि सुंदर चेहरा अनेकांना भुरळ घातलो. दुसरेच काय पण तिचा पती प्रिंस नरूला देखील लग्नानंतर इतके वर्षे होऊनही तिचा चाहता आहे.

5 / 10
प्रिंस आणि युविकाने 2018 मध्ये लग्न केलं होतं. दोघांचं लग्न त्यावेळी चांगलाच चर्चेचा विषय ठरलं.

6 / 10
युविकाच्या व्यावसायिक करीयरविषयी बोलायचं झालं तर ती पहिल्यांदा शाहरुख खानच्या 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' चित्रपटात दिसली होती.

7 / 10
या चित्रपटात तिला तशी छोटी भूमिका मिळाली होती. त्यानंतर युविका 'ओम शांती ओम'मध्येही झळकली.

8 / 10
युविका हिंदी चित्रपटांशिवाय पंजाबी आणि कन्नड चित्रपटांमध्ये देखील काम करते.

9 / 10
युविका शेवटी 'द पावर' या चित्रपटात पाहायला मिळाली. यात विद्युत जामवाल आणि श्रुती हसन मुख्य भूमिकेत आहेत.

10 / 10

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें