PHOTOS : हातात वाईन ग्लास, बाथटबमध्ये झोपून निकिता रावलच्या अदा, फोटो पाहून चाहते प्रेमात

दाक्षिणात्य चित्रपटांनंतर अभिनेत्री निकिता रावलने (Nikita Rawal) बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलंय. ती आतापर्यंत अनेक छोट्या मोठ्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. नुकतंच तिनं एक फोटोशूट केलंय. त्याचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होतं आहेत.

1/7

2/7
या फोटोंमध्ये अभिनेत्री निकिता रावल अत्यंत हॉट अंदाजात बाथटबमध्ये झोपलेली आहे.
3/7
निकिता रावलचे फोटो कायमच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
4/7
चाहत्यांना निकिताचा बोल्ड अंदाज चांगलाच आवडतो.
5/7
सौंदर्य आणि हॉटनेसमध्ये निकिता सरस आहे. तिचा ड्रेसिंग सेन्स तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडतो.
6/7
या फोटोंमध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
7/7
निकिता रावलच्या याच अदा तिच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करत आहेत.