मुंबईच्या रस्त्यावर आलिशान कार घेऊन फिरताना दिसला रणबीर कपूर, ते फोटो अखेर..
बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा कायमच चर्चेत असतो. रणबीर कपूर याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. रणबीर कपूर याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. रणबीर कपूर याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
किती गोड दिसतेय, गडद गुलाबी रंगाच्या साडीमधील ही अभिनेत्री कोण?
किती सुंदर दिसतेय.., केशरी रंगाच्या साडीत भाग्यश्री मोटेचा मराठमोळा साज
लाल साडीत सोनाक्षी सिन्हाचा शृंगार, फोटो सर्वत्र व्हायरल
जिरे भिजवून खाल्ल्याने काय होते ?
या ५ चुकीच्या सवयी करू शकतात किडनी फेल आताच घ्या.......
अंजली अरोराच्या साडीमधील लुकने लावलं सर्वांना वेड, सौंदर्य पाहून...
