AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Somnath Shaurya yatra : सोमनाथ शौर्य यात्रेचे PM मोदी यांनी केले नेतृत्व, डमरु वाजवत काढली मिरवणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या सोमनाथ येथील शौर्य यात्रेचा नेतृत्व केला, या यात्रेत 108 अश्वांची झलक पाहायला मिळाली. सोमनाथ मंदिराच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या हमीरजी गोहिल आणि वेगडजी भिल यांना पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी पीएम मोदी यांनी डमरु वाजवत सोमनाथ मंदिराच्या पूजेत सहभागी झाले. सोमनाथ मंदिरावर परकीयांच्या झालेल्या हल्ल्याला 1000 वर्षे पूर्ण झाले आहेत.

| Updated on: Jan 11, 2026 | 6:53 PM
Share
गुजरात दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या दिवशी शौर्य यात्रेचे नेतृत्व केले. सोमनाथ स्वाभिमान पर्व अंतर्गत आयोजित वीरता आणि बलिदानाचे प्रतिक असलेल्या या यात्रेत 108 अश्वांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौकवर स्थित हमीरजी गोहिल आणि वेगडजी भिल यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी 1299 इसवी सनात दिल्लीच्या सलतनीच्या आक्रमणाविरुद्ध सोमनाथ मंदिराची संरक्षण करताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले.

1 / 7
 गुजरातच्या गीर सोमनाथ जिल्ह्यातील सोमनाथ मंदिराचे संरक्षण करताना प्राणाची आहुती देणाऱ्यांना श्रद्धांजली देण्यासाठी काढण्यात आलेल्या शोभा यात्रेत असंख्य लोकांनी सहभाग घेतला. पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी मिरवणूकीच्या मार्गावर दोन्ही बाजूंनी मोठ्या संख्येने लोक, महिला आणि श्रद्धाळू जमले होते. हजारो महिलांनी पारंपारिक नृत्य करीत पंतप्रधान मोदी यांची स्वागत केले.

2 / 7
तरुण पुजारी ज्यांना ‘ऋषी कुमार’ म्हटले जाते त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत चालत भगवान शंकराचे वाद्य ‘डमरू’ वाजवत मिरवणूक काढली. त्यावेळी  पीएम मोदी यांनी स्वयंसेवकाकडून डमरु घेत आपल्या वाहनात उभे राहून डमरु वाजवत सोमनाथाची आराधना केली.

3 / 7
त्यानंतर मोदी यांनी मंदिरात जवळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला नमन करत त्यांना पुष्पांजली अर्पण केली. पटेल यांच्या प्रयत्नांमुळे स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. या मंदिरास साल 1951 मध्ये श्रद्धांळूसाठी उघडण्यात आले.

4 / 7
पीएम मोदी सोमनाथ मंदिरात पोहचले आणि त्यांनी शिवशंकराचे दर्शन घेत त्यांना नमन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिराचा इतिहास विनाश आणि पराजयाचा नाही तर विजय आणि पुनर्निमाणाची गाथा आहे.

5 / 7
पंतप्रधान मोदी यांनी सोमनाथ मंदिरात पूजा केली आणि शिवलिंगावर जलाभिषेक केला. पीएम मोदी यांनी ज्योतिर्लिंग फूल अर्पित केले आणि पंचामृताने अभिषेक केला. पीएम मोदी यांनी मंदिरात सुमारे ३० मिनिटे पूजा आणि आराधना केली.

6 / 7
सोमनाथ मंदिरात पीएम मोदी यांच्या उपस्थितीत पूजारी आणि स्थानिक कलाकारांची भेट घेतली. या प्रसंगी पीएम मोदी यांनी ढोल  (चेंदा वाद्य यंत्र) देखील वाजवला.

7 / 7
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल.
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल.
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला.
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा.
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल.
निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा तो व्हिडीओ व्हायरल
निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा तो व्हिडीओ व्हायरल.
हिंदू-मुस्लिम वादाशिवाय फडणवीसांचं भाषण दाखवा! उद्धव ठाकरेंचं चॅलेंज
हिंदू-मुस्लिम वादाशिवाय फडणवीसांचं भाषण दाखवा! उद्धव ठाकरेंचं चॅलेंज.
'करून दाखवलं’ बॅनरवरून वाद पेटला: ठाकरे, फडणवीस, शिंदे एकमेकांवर बरसले
'करून दाखवलं’ बॅनरवरून वाद पेटला: ठाकरे, फडणवीस, शिंदे एकमेकांवर बरसले.
... तर मैदान मारल्याशिवाय आम्ही परतत नाही! सतेज पाटलांचं विधान
... तर मैदान मारल्याशिवाय आम्ही परतत नाही! सतेज पाटलांचं विधान.
भाजपच्या प्रचारासाठी मैथिली ठाकूर मुंबईत; गायलं मराठी गाणं
भाजपच्या प्रचारासाठी मैथिली ठाकूर मुंबईत; गायलं मराठी गाणं.