Yoga Day 2025 Photo : वाऱ्याची हलकीच झुळूक… लाटांचे हेलखावे आणि मोदींच्या उपस्थितीत लाखो नागरिकांचे योगासन
आज 21 जून, संपूर्ण जग आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहे. देशभरातही आंतरराष्ट्रीय योग दिनाबाबत खूप उत्साह दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनानिमित्त आपल्या भाषणात योगाचे महत्त्व स्पष्ट केले. पंतप्रधान मोदींनी विशाखापट्टणममधील समुद्रकिनाऱ्यावर लाखो लोकांसोबत योगासने केली आणि योगाचे प्राचीन महत्त्वही सांगितले.

1 / 9

2 / 9

3 / 9

4 / 9

5 / 9

6 / 9

7 / 9

8 / 9

9 / 9