PM Modi Pune Visit | पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात फक्त शरद पवारच नाही एक मोठा काँग्रेस नेताही उपस्थित
PM Modi Pune Visit | आज सगळ्यांना पुरस्कार सोहळ्याची उत्सुक्ता आहे, कारण शरद पवार आणि नरेंद्र मोदी एका मंचावर येणार म्हणून. पण शरद पवारच नाही, काँग्रेसचा एक मोठा नेताही स्टेजवर उपस्थित आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
