AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएम सूर्य घर योजनेचा लाखोंचा टप्पा पार, 20 लाख कुटुंबांचे वीज बिल झाले शून्य, तुम्हीही करू शकता अर्ज, जाणून घ्या प्रोसेस

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा आणि किती अनुदान मिळते, जाणून घ्या.

| Updated on: Oct 09, 2026 | 8:47 PM
Share
केंद्र सरकारच्या पीएम सूर्य घर मोफत  वीज योजनेने आता देशातील 60 लाख कुटुंबाचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत 20 लाख कुटुंबाचं वीजबील शून्य करण्यात या योजनेला यश आले आहे. या योजनेअंतर्गत सोलर पॅनेल बसवण्यासाठी सरकारकडून अनुदानही दिल जातं आहे.

1 / 7
पीएम सूर्य घर योजना : मोफत वीज योजना 13 फ्रेबुवारी 2024 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेसाठी केंद्र सरकारने 75,021 कोटी रुपयांची तरतूद केली आह. देशातील 1 कोटी घरांवर छतावर सौरउर्जा यंत्रणा बसवण्याचं या योजनेचं उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 50.99 लाखांहून अधिक घरांवर सोलर यंत्रणा लावण्यात आल्या आहेत. यामुळे 17,855 मेगावॅट सौरउर्जा क्षमता जोडली गेली आहे.

2 / 7
पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज कसा करावा?: 1. सर्वप्रथम पीएम सूर्य घर योजना या अधिकृत वेबसाईटला भेट द्या  2. नोंदणी करताना आपलं राज्य आणि वीज वितरण कंपनी जोडा. 3. वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल नंबर आणि ई - मेल यांसारखी आवश्यक माहिती भरा.

3 / 7
4. नोंदणी झाल्यानंतर पोर्टलवर लॉगिन करून छतावरील सोलर यंत्रणेसाठी अर्ज करा.  5. आवश्यक मंजूरी मिळाल्यानंतर योजनेत नोंदणीकृत विक्रेत्याकडून सोलर पॅनेल बसवून घ्या.

4. नोंदणी झाल्यानंतर पोर्टलवर लॉगिन करून छतावरील सोलर यंत्रणेसाठी अर्ज करा. 5. आवश्यक मंजूरी मिळाल्यानंतर योजनेत नोंदणीकृत विक्रेत्याकडून सोलर पॅनेल बसवून घ्या.

4 / 7
6.यंत्रणा बसवल्यानंतर नेट मीटरसंबंधी प्रक्रिया पूर्ण करा आणि पोर्टलवर आवश्यक माहिती भरा.  7. तपासणी आणि प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनुदानासाठी आवश्यक बँक तपशील द्या

6.यंत्रणा बसवल्यानंतर नेट मीटरसंबंधी प्रक्रिया पूर्ण करा आणि पोर्टलवर आवश्यक माहिती भरा. 7. तपासणी आणि प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनुदानासाठी आवश्यक बँक तपशील द्या

5 / 7
किती अनुदान मिळतं : सोलर यंत्रणेच्या क्षमतेनुसार अनुदान दिलं जातं.  2 किलोवॅटसाठी प्रति किलोवॅट 30,000 रूपये, 1 किलोवॅटसाठी 18,000 रूपये, 3 किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी 78,000 पर्यंत अनुदान मिळतं

6 / 7
मात्र प्रत्यक्ष खर्च, पात्रता आणि मिळणारं अनुदान हे यंत्रणेची क्षमता, लागू नियम आणि संबंधित वीज वितरण कंपनीच्या प्रक्रियेवर अवलंबून असतं. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत पोर्टलवर दिलेली माहिती तपासणं महत्त्वाचं आहे.

7 / 7
Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...