दोन वाहनांच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, पाहा अपघाताचे भीषण PHOTOS

गाड्यांचा वेग जास्त असल्यामुळे सचिन सोनवलकर यांना जबरदस्त मार लागला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

| Updated on: Oct 13, 2020 | 2:55 PM
मुबंई-पुणे महामार्गावर दोन वाहनांची भीषण धडक झाली आहे. या अपघातामध्ये गस्त घालत असलेल्या सचिन सोनवलकर या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

मुबंई-पुणे महामार्गावर दोन वाहनांची भीषण धडक झाली आहे. या अपघातामध्ये गस्त घालत असलेल्या सचिन सोनवलकर या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

1 / 5
गाड्यांचा वेग जास्त असल्यामुळे सचिन सोनवलकर यांना जबरदस्त मार लागला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

गाड्यांचा वेग जास्त असल्यामुळे सचिन सोनवलकर यांना जबरदस्त मार लागला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

2 / 5
रात्रीच्या सुमारात गाड्यांचा अपघात झाला. यावेळी पोलीस कर्मचारी हे ड्युटीवर होते. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे सचिन यांची गाडी ट्रकच्या चाकाखाली अडकली आहे.

रात्रीच्या सुमारात गाड्यांचा अपघात झाला. यावेळी पोलीस कर्मचारी हे ड्युटीवर होते. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे सचिन यांची गाडी ट्रकच्या चाकाखाली अडकली आहे.

3 / 5
घटनास्थळावरून सचिन यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

घटनास्थळावरून सचिन यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

4 / 5
घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतुक विभागाचे पनवेल पळस्पाचे सर्व अधिकारी घटना स्थळी दाखल झाले. ठाणे वाहतुक विभागाचे अधिक्षक दिगंबर प्रधान यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतुक विभागाचे पनवेल पळस्पाचे सर्व अधिकारी घटना स्थळी दाखल झाले. ठाणे वाहतुक विभागाचे अधिक्षक दिगंबर प्रधान यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.