AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवीन संसद भवनाच्या छतावरील राष्ट्रीय बोधचिन्हाचे अनावरण संपन्न

पंतप्रधानांच्या हस्ते तयार करण्यात आलेले राष्ट्रीय बोधचिन्ह कांस्य पासून बनवण्यात आले आहे. त्याचे एकूण वजन 9500 किलो आहे. आणि त्याची उंची 6.5 मीटर आहे. हे नवीन संसद भवनाच्या सेंट्रल फोयरच्या शीर्षस्थानीठेवण्यात आले आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 11, 2022 | 2:28 PM
Share
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवीन संसद भवनाच्या छतावरील  राष्ट्रीय बोधचिन्हाचे अनावरण केले. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवीन संसद भवनाच्या छतावरील राष्ट्रीय बोधचिन्हाचे अनावरण केले. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते.

1 / 6
पंतप्रधानांच्या हस्ते तयार करण्यात आलेले राष्ट्रीय बोधचिन्ह कांस्य पासून बनवण्यात आले आहे. व त्याचे एकूण वजन 9500 किलो आहे.  आणि त्याची उंची 6.5 मीटर आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते तयार करण्यात आलेले राष्ट्रीय बोधचिन्ह कांस्य पासून बनवण्यात आले आहे. व त्याचे एकूण वजन 9500 किलो आहे. आणि त्याची उंची 6.5 मीटर आहे.

2 / 6
 या कार्यक्रमावेळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  नव्या संसदेच्या कामात सहभागी असलेल्या श्रमजीवींशीही संवाद साधला.

या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेच्या कामात सहभागी असलेल्या श्रमजीवींशीही संवाद साधला.

3 / 6
हे नवीन संसद भवनाच्या सेंट्रल फोयरच्या शीर्षस्थानीठेवण्यात  आले आहे. प्रतीकाला आधार देण्यासाठी सुमारे 6500 किलो वजनाची स्टीलची आधारभूत रचना तयार करण्यात आली आहे.

हे नवीन संसद भवनाच्या सेंट्रल फोयरच्या शीर्षस्थानीठेवण्यात आले आहे. प्रतीकाला आधार देण्यासाठी सुमारे 6500 किलो वजनाची स्टीलची आधारभूत रचना तयार करण्यात आली आहे.

4 / 6
नवीन संसद भवनाच्या छतावर राष्ट्रीय चिन्हाच्या कास्टिंगची संकल्पना रेखाटन आणि प्रक्रिया क्ले मॉडेलिंग/कॉम्प्युटर ग्राफिकपासून कांस्य कास्टिंग आणि पॉलिशिंगपर्यंतच्या आठ वेगवेगळ्या टप्प्यांतून गेली आहे.

नवीन संसद भवनाच्या छतावर राष्ट्रीय चिन्हाच्या कास्टिंगची संकल्पना रेखाटन आणि प्रक्रिया क्ले मॉडेलिंग/कॉम्प्युटर ग्राफिकपासून कांस्य कास्टिंग आणि पॉलिशिंगपर्यंतच्या आठ वेगवेगळ्या टप्प्यांतून गेली आहे.

5 / 6
पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी 2020 मध्ये या नवीन संसद भवनाच्या वास्तूची पायाभरणी केली होती. त्यानंतर आज या कार्यक्रमाच्या  उदघाट्नप्रसंगी लोकसभा अध्यक्ष ओम  बिर्ला, शहर विकास  मंत्री हरदीपसिंग पुरीही उपस्थित होते .

6 / 6
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?