AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील श्रीमंतापेक्षा विकसित देशातील गरीब अधिक धनवान; महिन्याला पगार किती? आकडा वाचून झोप उडेल

भारतातील श्रीमंतापेक्षा विकसित देशातील गरिबांची कमाई अधिक आहे. विकसित देशातील गरीब व्यक्ती दिवसाला किती खर्च करतो, जाणून घ्या.

| Updated on: Oct 12, 2026 | 8:07 PM
Share
विकसित देशातील 10 टक्के गरीब लोकांची लाईफस्टाइल आणि मासिक उत्पन्न हे भारतातील 10 श्रीमंत लोकांपेक्षा अनेक पट चांगलं आहे. वर्ल्ड बँकेच्या पॉवर्टी अँड इनइक्विलिटी प्लॅटफॉर्म' रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

1 / 5
भारतातील काही कुटुंब श्रीमंताच्या यादीत मोडले जातात, त्यांचा दररोजचा खर्च हा विकसित देशातील गरीब लोकांपेक्षा कमी आहे. वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीनुसार, अनेक देशात सर्वात गरीब आणि श्रीमंताच्या कमाईत फरक दिसून आला.

2 / 5
भारतात दहा टक्के गरीब लोकांच्या दररोजचा खर्च हा प्रति व्यक्ती तीन डॉलर इतका आहे. तर अमेरिकेसारख्या विकसित देशातील दहा टक्के गरीब लोकांचा खर्च हा 25 डॉलर इतका आहे. तर कॅनडामध्ये हा आकडा 31 डॉलर इतका आहे . ऑस्ट्रेलियात दिवसाचा खर्च 28 डॉलर इतका आहे.

3 / 5
भारतात श्रीमंत व्यक्तीचा दररोजचा खर्च हा 10 डॉलर इतका आहे. भारताच्या इकॉनॉमिक सर्व्हेच्या माहितीनुसार, जर एखादा व्यक्ती महिन्याला 80000 रुपये कमावतो. तर त्याचा समावेश हा देशातील  सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या दहा टक्क्यांमध्ये गणली जाते.

4 / 5
या तुलनेत अमेरिकेत सर्वात श्रीमंत 10 टक्के दररोजचा खर्च हा 173 डॉलर, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये 129 डॉलर, तर जर्मनीत 128 डॉलर इतका आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे की,  भारतात दिवसाला 10 डॉलर खर्च करणारी व्यक्ती सर्वाधिक श्रीमंताच्या 10 टक्क्यांमध्ये होते. तर कॅनडा, जपान आणि अमेरिसारख्या देशा हीच आकडेवारी सर्वात गरीब 10 टक्क्यांमध्ये येते.

5 / 5
Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान