Investment : नवं आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये पीपीएफ गुंतवणूक ठरणार फायदेशीर, जाणून घ्या पाच कारणं

आर्थिक वर्ष 2023-2024 सुरु झालं आहे. तुम्हीही या आर्थिक वर्षात गुंतवणूक करण्याची योजना आखळी असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. पब्लिक प्रॉव्हिडेंड फंडात (पीपीएफ) गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल.

| Updated on: Apr 03, 2023 | 2:29 PM
आर्थिक वर्ष सुरु झालं की गुंतवणुकीचं तजवीज सुरु होते. गुंतवणूक नेमकी कुठे केली तर कर बचत होईल यासाठी विचार केला. तुमच्या पब्लिक प्रॉव्हिडेंड फंडमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकते. चला जाणून घेऊयात पाच फायदे

1 / 6
सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 च्या एप्रिल ते जून या तिमाहीसाठी पीपीएफ व्याज दर 7.1 टक्के ठेवला आहे. हा तिमाहीचा 12 वा टप्पा असून यात व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही.

सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 च्या एप्रिल ते जून या तिमाहीसाठी पीपीएफ व्याज दर 7.1 टक्के ठेवला आहे. हा तिमाहीचा 12 वा टप्पा असून यात व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही.

2 / 6
पीपीएफवर अन्य छोट्या गुंतवणुकीच्या तुलनेत भले कमी व्याज दर असेल. पण कर बचतीसाठी सर्वात उत्तम गुंतवणूक ठरू शकते. पीपीएफ ईईई कॅटेगरीतील गुंतवणूक आहे. यात दरवर्षी 1.5 लाख रुपये गुंतवणूक केल्यास कर सवलत मिळते. मॅच्योरिटीवर मिळणारी रक्कमही टॅक्स फ्री असते.

3 / 6
दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून पीपीएफ चांगला पर्याय आहे. प्रत्येक वर्षी 1.5 लाख रुपये जमा करून पीपीएफमधून 40 लाखांचा फंड जमा करू शकता.

दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून पीपीएफ चांगला पर्याय आहे. प्रत्येक वर्षी 1.5 लाख रुपये जमा करून पीपीएफमधून 40 लाखांचा फंड जमा करू शकता.

4 / 6
पीपीएफ एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून गणलं जातं. कारण यामध्ये केलेल्या गुंतवणुकीतून 100 टक्के रिटर्न मिळतं. त्यामुळे यात गुंतवणूक केल्याने जोखिम कमी असते.

पीपीएफ एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून गणलं जातं. कारण यामध्ये केलेल्या गुंतवणुकीतून 100 टक्के रिटर्न मिळतं. त्यामुळे यात गुंतवणूक केल्याने जोखिम कमी असते.

5 / 6
पीपीएफमध्ये गुंतणुकीचा एक फायदा म्हणजे तुम्ही एकूण जमा असलेल्या रकमेच्या 25 टक्के कर्ज घेऊ शकता. इतकंच नाही तर तुम्ही तीन वर्षाच्या आत कर्जाची परतफेड केल्यास तुम्हाला फक्त 1 टक्के  वार्षिक व्याज भरावा लागतो.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.