AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अशा व्यक्तीबद्दल मी चुकीचं ..”; 14 वर्षांनंतर प्रभूदेवाच्या पूर्व पत्नीने घटस्फोटाबद्दल सोडलं मौन

घटस्फोटाच्या 14 वर्षांनंतर अखेर प्रभूदेवाच्या पूर्व पत्नीने त्यांच्या नात्याबद्दल मौन सोडलं आहे. अभिनेत्री नयनतारासोबतच्या अफेअरमुळे प्रभूदेवा आणि रामलथ यांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा होत्या. या दोघांना एक मुलगा आहे.

| Updated on: Apr 13, 2025 | 2:23 PM
Share
प्रभूदेवा हे कलाविश्वातील खूप मोठं नाव आहे. उत्तम डान्सर, कोरिओग्राफरसोबतच ते चित्रपट दिग्दर्शकसुद्धा आहेत. प्रभूदेवा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी 1995 मध्ये रामलथशी लग्न केलं होतं. परंतु या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. 2011 मध्ये हे दोघं विभक्त झाले.

1 / 7
प्रभूदेवा आणि रामलथ यांच्या घटस्फोटाला 14 वर्षे उलटली आहेत. आता इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच प्रभूदेवाच्या पूर्व पत्नीने घटस्फोटाबाबत मौन सोडलं आहे. एका तमिळ युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रामलथ या प्रभूदेवाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या.

2 / 7
रामलथ यांनी सांगितलं की प्रभूदेवा आजसुद्धा त्यांच्या मुलांवर खूप प्रेम करतात. ते एक उत्तम पिता आहेत. मुलांसाठी त्यांचं प्रेम अजिबात बदललं नाही. प्रभूदेवासाठी त्यांची मुलंच त्यांचं आयुष्य आणि विश्व आहे, असं त्या म्हणाल्या.

3 / 7
"तो त्याच्या मुलांशी खूप जोडलेला आहे. ते दोघं कोणत्याही परिस्थितीत का असेना, एकमेकांसोबत बोलल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही. घटस्फोटानंतर प्रभूदेवाने माझी खूप साथ दिली. आमच्या मुलांचीही त्याने साथ दिली", असं त्यांनी पुढे सांगितलं.

4 / 7
प्रभूदेवाविषयी त्या म्हणाल्या, "आजसुद्धा तो वडील म्हणून त्याच्या सर्व जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये पार पाडतो. आम्ही दोघं मिळून मुलांच्या भवितव्याविषयीचे निर्णय घेतो. घटस्फोट झाला तरी तो माझ्याशी नेहमीच आदराने वागतो. माझ्याबद्दल तो कधीच कुठे नकारात्मक बोलला नाही."

5 / 7
"आम्ही विभक्त झाल्यानंतर जर ते कुठे माझ्याबद्दल चुकीचं बोलले असते तर मला खूप राग आला असता. परंतु तो माझ्याबद्दल एका शब्दाने काहीच बोलला नाही. अशा व्यक्तीबद्दल मी काहीच चुकीचं बोलू शकत नाही", असं रामलथ म्हणाली.

6 / 7
प्रभूदेवाचं दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारासोबत अफेअरच्या चर्चा होत्या. नयनतारामुळेच त्यांचं लग्न मोडल्याचं म्हटलं जातं. प्रभूदेवा आणि नयनतारा एकेकाळी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची चर्चा होती.

प्रभूदेवाचं दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारासोबत अफेअरच्या चर्चा होत्या. नयनतारामुळेच त्यांचं लग्न मोडल्याचं म्हटलं जातं. प्रभूदेवा आणि नयनतारा एकेकाळी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची चर्चा होती.

7 / 7
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा