प्राजक्ता माळी एका इंस्टाग्राम पोस्टसाठी किती मानधन घेते? जाणून आश्चर्य वाटेल
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. ती एक यशस्वी उद्योजिका देखील आहे, तिचा स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड आहे. मात्र ती इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यासाठी किती मानधन घेते हे अनेकांनी माहित नसेल. इंस्टाग्राम पोस्टसाठी फुलवंती बरेच पैसे आकारते.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8

झहीर खान-सागरिका घाटगेच्या मुलाची पहिली झलक; कोणासारखा दिसतो चिमुकला?

संजूबाबाची लाडकी लेक झाली इतकी मोठी; ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी थक्क!

'कोकण हार्टेड गर्ल'ची परदेशवारी; पतीसोबत स्वित्झर्लंड, पॅरिस, बेल्जियममध्ये सफरनामा

तेरे बिन एक दिन जैसे 100 साल..; सुशांतच्या आठवणीत अंकिताची भावूक पोस्ट

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील जेठालाल किती आहे श्रीमंत?

पलक तिवारी म्हणजे सौंदर्याची खाण..., कोणत्याही लूकमध्ये फुलून दिसतं सौंदर्य