AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैसाच पैसा! इन्स्टावर एक पोस्टसाठी ‘हे’ सेलिब्रिटी घेतात तब्बल ‘इतके’ कोटी…

मुंबई : फिल्म इंडस्ट्री आणि स्पोर्ट्स सेलिब्रेटीज त्यांच्या इन्स्टावर प्रमोशनल पोस्ट करण्यासाठी करोडो रुपये चार्ज करतात. कटरिना कैफ, विराट कोहली, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा एक पोस्टसाठी किती कोटी घेतात माहित आहे का?  

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 31, 2023 | 12:26 AM
Share
आलिया भट्टला इंस्टाग्रामवर 77.4 मिलियन लोक फॉलो करतात. रिपोर्ट्सनुसार, ती एका प्रमोशनल पोस्टसाठी 1.5 कोटी रुपये घेते.

आलिया भट्टला इंस्टाग्रामवर 77.4 मिलियन लोक फॉलो करतात. रिपोर्ट्सनुसार, ती एका प्रमोशनल पोस्टसाठी 1.5 कोटी रुपये घेते.

1 / 7
कटरिना कैफ एका पोस्टसाठी एक कोटी रुपये घेते. इंस्टाग्रामवर त्याचे 72.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.

कटरिना कैफ एका पोस्टसाठी एक कोटी रुपये घेते. इंस्टाग्रामवर त्याचे 72.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.

2 / 7
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राचे इंस्टाग्रामवर 87.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. अभिनेत्री तिच्या इन्स्टाग्रामवर जाहिरात करण्यासाठी दोन कोटी रुपये फी घेते.

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राचे इंस्टाग्रामवर 87.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. अभिनेत्री तिच्या इन्स्टाग्रामवर जाहिरात करण्यासाठी दोन कोटी रुपये फी घेते.

3 / 7
दीपिका पदुकोण तिच्या इंस्टाग्रामवर प्रमोशनल पोस्ट करण्यासाठी एका ब्रँडकडून 2 कोटी रुपये घेते.

दीपिका पदुकोण तिच्या इंस्टाग्रामवर प्रमोशनल पोस्ट करण्यासाठी एका ब्रँडकडून 2 कोटी रुपये घेते.

4 / 7
क्रिकेटर विराट कोहलीचे 250 मिलियन फॉलोअर्स आहेत. विराट त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यासाठी 3.5 ते 5 कोटी रुपये घेतो.

क्रिकेटर विराट कोहलीचे 250 मिलियन फॉलोअर्स आहेत. विराट त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यासाठी 3.5 ते 5 कोटी रुपये घेतो.

5 / 7
अनुष्काला इंस्टाग्रामवर 64 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. अनुष्का तिच्या एका पोस्टसाठी 95 लाखांहून अधिक फी घेते.

अनुष्काला इंस्टाग्रामवर 64 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. अनुष्का तिच्या एका पोस्टसाठी 95 लाखांहून अधिक फी घेते.

6 / 7
श्रद्धा कपूरला इंस्टाग्रामवर 80.8 मिलियन लोक फॉलो करतात. अभिनेत्री एका पोस्टसाठी सरासरी 1.5 कोटी रुपये फी घेते.

श्रद्धा कपूरला इंस्टाग्रामवर 80.8 मिलियन लोक फॉलो करतात. अभिनेत्री एका पोस्टसाठी सरासरी 1.5 कोटी रुपये फी घेते.

7 / 7
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!