AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyanka Chopra The Bluff Movie : प्रियंका चोप्राचा नवीन जबरदस्त लूक आला समोर

Priyanka Chopra The Bluff Movie : बॉलीवूडची मल्टी टॅलेंटेड एक्ट्रेस प्रियंका चोप्रा आपला अभिनय आणि स्टाइलने लोकांच्या मनावर राज्य करते. फॅन्स तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतायत. एक्ट्रेस आपल्या नव्या हॉलीवूड फिल्मसाठी तयार आहे. त्या चित्रपटाचा नवीन लूक समोर आलय.

| Updated on: Jan 08, 2026 | 4:31 PM
Share
प्रियंका चोपडा  कार्ल अर्बन सोबत हॉलीवुड फिल्म 'द ब्लफ' मध्ये दिसणार आहे. त्याची झलक समोर आलेल्या फोटोंमध्ये दिसते. यात चित्रपटाची एक्शन साइड  दाखवण्यात आलीय. प्रियंका या चित्रपटात समुद्री डाकूच्या रोलमध्ये दिसतेय. ही एक पायरेट एडवेंचर फिल्म आहे. ( Credit : priyankachopra )

1 / 5
ही पोस्ट शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलय की, "मदर, प्रोटेक्टर, पायरेट ब्लोडी मैरीला भेटा.'द बल्फ' 25 फेब्रुवारीला प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. सर्व फॅन्स प्रियंकाला नव्या अवतारात पाहण्यासाठी  एक्सायटेड आहेत.

2 / 5
प्रियंका या चित्रपटात हातात तलवार घेऊन वार करताना दिसतेय. चित्रपटात तिचा वेगळा अवतार पहायला मिळेल. फिल्म सेटचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिच्यासोबत स्टारकास्ट दिसतेय. फॅन्सने तिच्या या नव्या अवताराचं कौतुक केलय.

3 / 5
या फोटोंमध्ये अभिनेत्री जेवणाच्या टेबलावर फॅमिली सोबत बसलेली दिसतेय. तिचे पती निक जोनस यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हे फोटो शेअर करताना लिहिलय की, 'या चित्रपटात प्रियंका चोपडा किती  इनक्रेडिबल आहे, हे पाहण्यासाठी  जग आतुर आहे'

4 / 5
कमेंट सेक्शनमध्ये एका युजरने लिहिलय की, 'मी यासाठी खूप एक्सायटेड आहे. वाट पाहू शकत नाही' दुसऱ्याने लिहिलय 'मोठ्या पडद्यावर पहायचय'. 'तुझा भरपूर अभिमान वाटतो' असं अभिनेत्रीचं कौतुक करताना एका चाहत्याने लिहिलय. 'याची मी एक वर्षापेक्षा पण जास्त काळापासून वाट पाहत होतो' सर्व फॅन्स हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

5 / 5
बॅलेट पेपरवर निवडणुका होणार? मागणी करत राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका होणार? मागणी करत राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
एकनाथ शिंदे अन् संजय राऊतांच्या भेटीवर राऊत स्पष्टच बोलले...
एकनाथ शिंदे अन् संजय राऊतांच्या भेटीवर राऊत स्पष्टच बोलले....
पुन्हा दोन्ही NCP एकत्र येणार? अजितदादांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पुन्हा दोन्ही NCP एकत्र येणार? अजितदादांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण.
जेव्हा राऊत अन् शिंदे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच आमने-सामने येतात...
जेव्हा राऊत अन् शिंदे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच आमने-सामने येतात....
कमळ की पाना? कुणीकडे राणा? भाजप नेत्यानाच नवनीत राणांवर डाऊट?
कमळ की पाना? कुणीकडे राणा? भाजप नेत्यानाच नवनीत राणांवर डाऊट?.
सभांऐवजी ठाकरे बंधूच्या शाखा भेटी, नव्या प्रचार पॅटर्नची होतेय चर्चा
सभांऐवजी ठाकरे बंधूच्या शाखा भेटी, नव्या प्रचार पॅटर्नची होतेय चर्चा.
अंबरनाथमध्ये पाठिंब्याला विरोध तरीही पूर्ण काँग्रेसच भाजपात!
अंबरनाथमध्ये पाठिंब्याला विरोध तरीही पूर्ण काँग्रेसच भाजपात!.
फडणवीस मुंबईकर नाहीत... ठाकरे बंधूंनी घेरले अन् थेट केला हल्लाबोल
फडणवीस मुंबईकर नाहीत... ठाकरे बंधूंनी घेरले अन् थेट केला हल्लाबोल.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार? शेवटच्या मुलाखतीत ठाकरेबंधू BJPवर बरसले
मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार? शेवटच्या मुलाखतीत ठाकरेबंधू BJPवर बरसले.
बंडखोरीचा उद्रेक झालाय! संजय राऊतांची टीका
बंडखोरीचा उद्रेक झालाय! संजय राऊतांची टीका.