AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेमध्ये तब्बल इतक्या रिक्त जागांसाठी महाभरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच करा अर्ज, या पदांसाठी..

Railway Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही कामाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही मोठी संधी आहे.

| Updated on: Mar 11, 2024 | 3:23 PM
Share
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधीच नक्कीच आहे. विशेष म्हणजे रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांसाठी मोठी संधी आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधीच नक्कीच आहे. विशेष म्हणजे रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांसाठी मोठी संधी आहे.

1 / 5
रेल्वे विभागाकडून रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून विविध जागा या भरल्या जातील. ही खरोखरच ही संधी आहे.

रेल्वे विभागाकडून रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून विविध जागा या भरल्या जातील. ही खरोखरच ही संधी आहे.

2 / 5
ऑनलाइन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. आरआरबीच्या वेबसाईटवर जाऊन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

ऑनलाइन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. आरआरबीच्या वेबसाईटवर जाऊन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

3 / 5
9144 पदांसाठी ही भरती पार पडतंय. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर उमेदवारांनी निवड ही केली जाईल.

9144 पदांसाठी ही भरती पार पडतंय. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर उमेदवारांनी निवड ही केली जाईल.

4 / 5
8 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

8 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

5 / 5
Follow Us
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...