Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाला स्वातंत्र मिळून 77 वर्ष, पण महाराष्ट्रातील हा रेल्वे ट्रॅक अजूनही इंग्रजांकडे, ब्रिटीश कंपनीला द्यावी लागते कोट्यवधींची रॉयल्टी

India only private railway line: देशाला स्वातंत्र मिळून आता 77 वर्ष पूर्ण झाली आहेत. परंतु अजूनही महाराष्ट्रात असलेला रेल्वे ट्रॅकवर ब्रिटीश कंपनीचे नियंत्रण आहे. त्यामुळे ब्रिटनच्या त्या कंपनी कोट्यवधीची रॉयल्टी द्यावी लागते. हा रेल्वे ट्रॅक खरेदी करण्यासाठी भारतीय रेल्वेने अनेकदा प्रयत्न केले, मात्र याला यश आले नाही.

| Updated on: Aug 15, 2024 | 4:06 PM
ब्रिटिश कंपनी क्लिक निक्सन एंड कंपनीच्या मालकीचे सेंट्रल प्रोविजन्स रेल्वे कंपनी आहे. त्या कंपनीकडे महाराष्ट्रातील अमरावतीपासून मुर्तजापूरच्या १९० किमी अंतराचा ट्रॅक आहे. या ट्रॅकला शकुंतला एक्स्प्रेस धावत होती.

1 / 7
इंग्रज भारतातून गेले. परंतु ब्रिटनच्या खासगी कंपनीचे अधिकार या ट्रॅकवर आहे. रिपोर्टनुसार, त्यासाठी भारतीय रेल्वे त्या कंपनीला 1 कोटी 20 लाख रॉयल्टी देते. हा रेल्वे ट्रॅक विकत घेण्यासाठी भारतीय रेल्वेने अनेक प्रयत्न केले. परंतु त्यात यश आले नाही.

2 / 7
रेल्वे ट्रॅकवर शकुंतला पॅसेंजर नावाची एकच पॅसेंजर ट्रेन धावत होती. त्यामुळे या ट्रॅकला शकुंतला रेल्वे ट्रॅक म्हणतात. शकुंतला एक्स्प्रेस अचलपूर ते यवतमाळ दरम्यान 17 लहान-मोठ्या स्थानकांवर थांबत होती.  तब्बल 70 वर्षे ही ट्रेन वाफेच्या इंजिनाने धावत होती. तिला 1994 साली डिझेल इंजिन बसवण्यात आले.

3 / 7
शकुंतला पॅसेंजर ट्रेन बंद करण्यात आली आहे. ते पुन्हा सुरू करण्याची मागणी या परिसरात राहणारे नागरिक करत आहेत.  5 डबे असलेली ही ट्रेन दररोज 800 ते 1 हजार लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवत होती.

4 / 7
1951 मध्ये भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. मात्र हा मार्ग भारत सरकारच्या अखत्यारीत आला नाही. हा ट्रॅक वापरण्यासाठी रेल्वेला ब्रिटिश कंपनीला रॉयल्टी म्हणून 1 कोटी 20 लाख रुपये द्यावे लागतात.  परंतु आता परिस्थिती बदलली असल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे. आता रॉयल्टी द्यावी लागत नसल्याचे म्हटले जात आहे.

5 / 7
महाराष्ट्रातील अमरावती येथे कापसाची लागवड होते. कापसाल अमरावती ते मुंबई बंदरापर्यंत नेण्यासाठी ब्रिटिशांनी हा रेल्वेमार्ग बांधला होता. हा रेल्वेमार्ग बांधण्यासाठी ब्रिटनच्या क्लिक निक्सन अँड कंपनीने सेंट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी (CPRC) स्थापन केली.

6 / 7
हा रेल्वे ट्रॅक सन 1903 मध्ये सुरु केला. 1916 मध्ये रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाले होते. सन 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय रेल्वेने या कंपनीसोबत करार केला. त्यामुळे हा ट्रॅक वापरण्यासाठी त्यांना दरवर्षी कंपनीला रॉयल्टी द्यावी लागत होती.

7 / 7
Follow us
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.