Sai Tamhankar: पाऊस, दाट धुकं अन निसर्ग… ; अभिनेत्री सई ताम्हणकर लुटला पावसाचा आनंद

सईने या सगळ्या बिझी शेड्युलमधून ती स्वतःसाठी वेळ काढत सहलीचे नियोजन करताना दिसते. नुकतेच व्यस्त वेळातून सई पावसाचा आनंद लुटला आहे.

| Updated on: Jul 07, 2022 | 4:29 PM
अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली  पाहायला  मिळते. आपल्या व्यावसायिक आयुष्यातील अपडेट सोशल मीडियावर टाकत असते.

अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. आपल्या व्यावसायिक आयुष्यातील अपडेट सोशल मीडियावर टाकत असते.

1 / 5
  सईने या  सगळ्या  बिझी शेड्युलमधून ती स्वतःसाठी  वेळ काढत सहलीचे नियोजन करताना दिसते. नुकतेच व्यस्त वेळातून सई  पावसाचा आनंद लुटला आहे.

सईने या सगळ्या बिझी शेड्युलमधून ती स्वतःसाठी वेळ काढत सहलीचे नियोजन करताना दिसते. नुकतेच व्यस्त वेळातून सई पावसाचा आनंद लुटला आहे.

2 / 5
दाट धुक्यात, पावासात  भिजण्याचा आनंद  घेतानाचे  फोटो आपल्या सोशलमीडियावर  शेअर केले आहेत . तिच्या या फोटोंवर  चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे .

दाट धुक्यात, पावासात भिजण्याचा आनंद घेतानाचे फोटो आपल्या सोशलमीडियावर शेअर केले आहेत . तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे .

3 / 5
MOOD   असे कॅप्शन देत तिने हे दोतो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सईने निळ्या रंगाचा रेनकोट परिधान केला आहे.

MOOD असे कॅप्शन देत तिने हे दोतो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सईने निळ्या रंगाचा रेनकोट परिधान केला आहे.

4 / 5
व्यावसायिक पातळीवर सईचा काही दिवसांपूर्वीच ‘मिडियम स्पायसी’ चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच काही ती काही  हिंदी चित्रपटच्या प्रोजेक्ट्सवर कामा करत आहे.

व्यावसायिक पातळीवर सईचा काही दिवसांपूर्वीच ‘मिडियम स्पायसी’ चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच काही ती काही हिंदी चित्रपटच्या प्रोजेक्ट्सवर कामा करत आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.