AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lucky Zodiacs : करिअर-व्यवसायात प्रगती ते धनलाभाची शक्यता, गुरुवार या 5 राशींसाठी ठरणार खास!

Lucky Zodiacs 17 July : 17 जुलै 5 राशींसाठी खास ठरु शकतो. या 5 राशींसाठी गुरुवार लव्ह लाईफ, करियर, व्यवसाय, आरोग्य आणि अन्य बाबतीत महत्त्वाचा ठरु शकतो. तसेच नशिबाची साथ मिळू शकते.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 16, 2025 | 11:30 PM
Share
17 जुलै 2025, गुरुवार हा एक खास दिवस आहे. गुरुवारी सप्तमी तिथी आहे. गुरुवार हा दिवस अनेक राशींसाठी फायदेशीर ठरु शकतो. गुरुवारी रेवती नक्षत्राचा योग जुळून येत आहे. गुरुवारी चंद्र मीन राशीत असेल. गुरुवारी कोणत्या राशींना नशिबाची साथ मिळू शकते? याबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

1 / 6
वृषभ रास : गुरुवारचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहिल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याचे संकेत आहेत. कुटुंबासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात कुटुंबांची साथ-सहकार्य मिळेल. कामं वेळेत होऊ शकतात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

2 / 6
सिंह रास : सिंह राशीच्या लोकांसाठी गुरुवार  शुभ दिवस ठरु शकतो. गुरूच्या आशीर्वादामुळे कामात यश मिळू शकतं. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

3 / 6
तुळ राशी : तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला ठरु शकतो. चांगल्या योगामुळे रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. कुटुंबियांसोबत वेळ घालवता येईल. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल, त्यामुळे आनंद द्विगुणीत होईल. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

4 / 6
धनु राशी : धनु राशीसाठी 17 जुलै शुभ ठरु शकतो. गुरु ग्रहाच्या आशिर्वादामुळे लाभ होऊ शकतो.
या दिवशी प्रवास करण्याची शक्यता आहे. प्रवासामुळे ज्ञानात भर पडेल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

धनु राशी : धनु राशीसाठी 17 जुलै शुभ ठरु शकतो. गुरु ग्रहाच्या आशिर्वादामुळे लाभ होऊ शकतो. या दिवशी प्रवास करण्याची शक्यता आहे. प्रवासामुळे ज्ञानात भर पडेल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

5 / 6
मीन राशी : गुरुवारी चंद्र मीन राशीत असेल. त्यामुळे मीन राशीच्या लोकांना आत्मिक आणि मानसिक शांती मिळू शकते. अडकलेले पैसे मिळू शकतील. आरोग्यात सुधारणा दिसेल. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh) (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. वरील तथ्यांबद्दल TV9 Marathi कोणताही दावा करीत नाही. तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

6 / 6
Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...