AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 10 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Sep 09, 2023 | 8:09 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
सुरुवात सकात्मक विचारांनी करा. हाती घेतलेलं काम पूर्ण होईल याच हेतूने बाहेर पडा. निश्चितच यश पदरी पडेल. आज मित्रांकडून दगाफटका होऊ शकतो. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

2 / 10
कार्यक्रमानिमित्त नातेवाईकांसोबत एकत्र येण्याचा संधी मिळेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रगतीच्या काही नवीन संधी मिळू शकतात. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

3 / 10
कामाच्या ठिकाणी तुम्हाला नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. पण शांतपणे आपलं काम करत राहा. आपल्या कामाने त्यांना उत्तर द्या. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

4 / 10
मित्र आणि कुटुंबासोबत आजचा दिवस व्यतित कराल. मित्रांचा सल्ला ऐकून लगेचच आर्थिक गुंतवणूक करू नका. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

5 / 10
आज तुम्हाला एकटेपणा जाणवेल. काल परवा तुमच्यासोबत फिरणारे लोकं तुम्हाला पाठ दाखवतील. हाती पैसा असला की लोकं येतात याची प्रचिती येईल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.

6 / 10
आजचा दिवस एकदम आनंदात जाईल. नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल. जोखिम असलेलं काम करू नका. तसेच जुगारापासून लांब राहा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

7 / 10
धंद्यात चढउतार येत असतात. त्यामुळे अपयशाने खचून जाऊ नका. पुन्हा नव्याने सुरुवात करा आणि पुढे जात राहा. आरोग्य विषयक तक्रार डोकं वर काढू शकते. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

8 / 10
अति घाई संकटात नेई हे लक्षात ठेवा. भूलथापांना बळी पडून आर्थिक व्यवहार करू नका. योग्य दिशेने पावलं उचला आणि पैसा बचत करा. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

9 / 10
आपल्या गेल्या काही दिवसांपासून आखलेल्या योजना पूर्ण करण्याची वेळ आहे. सकारात्मक विचार करा आणि आत्मविश्वासाने कामं करा. नक्कीच यश मिळेल. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?