Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 19 नोव्हेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Nov 18, 2023 | 10:06 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. मित्रांचं उत्तम सहकार्य लाभेल. कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते परत करा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग काळा असेल.

2 / 10
नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना चांगली ऑफर येईल. मित्राच्या मदतीने काम होऊ शकतं. फक्त उतावलेपणा करू नका. शुभ अंक 21 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
कोणतंही काम करण्यासाठी त्याला योग्य तो वेळ द्यावा लागतो. तरच ते काम पूर्ण होतं. त्यामुळे कोणीतरी आपल्याला मदत करेल या भ्रमात राहू नका. शुभ अंक 31 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आजचा दिवस कुटुंबासोबत आनंदात जाईल. काही सकारात्मक घडामोडी घडतील. शत्रूपक्षाकडून असलेल्या अडचणी दूर होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. शुभ अंक 51 आणि शुभ रंग केसरी राहील.

5 / 10
नोकरीच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल. तसेच कामाचा चांगला मोबदला मिळेल. प्रेम प्रकरणात यश मिळू शकते. घरच्यांचा विरोधामुळे हतबल व्हाल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

6 / 10
काही कारणास्तव वारंवार कामात खोडा येईल. त्यामुळे वरिष्ठांच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं. काही संधी चालून येतील. त्या संधी वेळीच हेरून पुढचा मार्ग स्वीकारा. शुभ अंक 17 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

7 / 10
कामाच्या ठिकाणी काही कारणास्तव वाद होतील. पण उगाचच त्रागा करून काही होणार नाही. उलट नुकसान होईल. त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

8 / 10
देवदर्शनाचा योग जुळून येईल. काही स्थावर संपत्ती खरेदी करू शकता. भौतिक सुखांचा लाभ मिळेल. नवे आर्थिक स्रोत निर्माण होतील. शुभ अंक 29 आणि शुभ रंग जांभळा राहील.

9 / 10
आजचा दिवस सकारात्मक राहील. बऱ्याच चांगल्या घडामोडी घडल्याने खूश राहाल. पत्नीसोबत फिरायला जाण्याचा योग आहे. जवळच्या ठिकाणी एखादा बेत आखू शकता. शुभ अंक 27 आणि शुभ रंग लाल राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.