Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 1 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 31, 2023 | 5:27 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज आत्मपरिक्षण करण्यााचा दिवस आहे. गेल्या काही दिवसात केलेल्या चुकामुळे फटका बसल्याचं जाणवेल. आता त्यातून शिकून पुढे जाण्याची वेळ आहे. आपल्या वागण्याचा कोणी गैरफायदा तर घेत नाही ना याची काळजी घ्या. शुभ अंक 21 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

2 / 10
आजचा दिवस कुटुंबासोबत व्यतित करा. त्यांच्यासोबत चर्चा करून एखाद्या व्यवसाय करण्याची योजना आखा. त्यांच्या सहकार्यामुळे तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच हातात पैसा खेळता राहील. शुभ अंक 25 आणि शुभ रंग नारंगी राहील.

3 / 10
कधी कधी काही गोष्टी चांगल्यासाठी घडतात याची अनुभूती आज तुम्हाला येईल. आर्थिक घडी बसल्याने आनंदी राहाल. मित्रांच्या गाठीभेटी होतील. काही प्रकरणांकडे दुर्लक्ष केलेलं बरं राहील. शुभ अंक 27 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 10
काही गोष्टी करण्याासाठी जोखिम पत्कारावी लागते. पण जुगार आणि सट्टा हा काही जोखिमेचा भाग नाही. उलट यामुळे तुम्हाला आणखी त्रास होऊ शकतो. त्यामुळे मेहनतीच्या जोरावर कामं मार्गी लावा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग जांभळा राहील.

5 / 10
काही लोकांच्या बोलण्याने दु:ख होईल पण त्याकडे दुर्लक्ष करा. सततच्या टोमणे ऐकून प्रतिकार करण्याची इच्छा होईल. पण शांत राहिलेलं कधीही चांगलं राहील. कुटुंबात काही वाद होऊ शकतात. शुभ अंस 11 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
नवीन सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. आपल्या बुद्धि आणि शक्तीचा योग्य प्रकारे वापर करा. काही कामं होत नसल्याने अस्वस्थता वाटेल. पण धीर सोडू नका प्रयत्न करत राहा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पांढरा राहील.

7 / 10
आजच्या दिवसात प्रवास तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. वाहन चालवताना काळजी घ्या. सुरक्षेचे सर्व नियम पाळा. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वडिलधाऱ्या व्यक्तिंचा सल्ला घ्या. शुभ अंक 17 आणि शुभ रंग काळा राहील.

8 / 10
आज मानसिक समाधान देणारा दिवस आहे. रोजच्या कामापेक्षा काहितरी वेगळं कराल. त्यामुळे सहकार्यांची उत्तम साथ तुम्हाला लाभेल. जोडीदाराकडून कौतुक झाल्याने आत्मविश्वास वाढेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
गेल्या काही दिवसापासून वाटत असलेली चिंता आज दूर होईल. कठोर परिश्रमाचं फळ आज तुम्हाला मिळताना दिसेल. मोठी जोखिम पत्कारू नका. अप्रत्यक्षपणे धनलाभ होऊ शकतो. शुभ अंक 18 आणि शुभ रंग हिरवा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.