AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 23 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 22, 2024 | 8:03 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज तुमचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला जाईल.  तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.तुम्ही तुमचे विचार आणि वर्तन संतुलित ठेवावे. कोणत्याही समस्येबाबत तुम्ही तुमचे मत इतरांसमोर मांडू शकता. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

2 / 10
आज काही कामात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कोणावरही जास्त विश्वास ठेवणे टाळावे. काही कौटुंबिक गोष्टींकडे दुर्लक्ष करणे टाळावे. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

3 / 10
आज  कुटुंबाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरीत आहेत त्यांना आज यश मिळू शकते. कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळावे. तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आज तुमचे आरोग्य चांगले राहील. एखाद्या कामात तुम्हाला तुमच्या प्रियजनांची मदत मिळू शकते.व्यवसायाची स्थिती चांगली राहील.पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

5 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल.  तुम्ही एखाद्या क्षेत्रात काहीतरी कराल, ज्यामुळे तुम्हाला खूप आदर मिळेल. कार्यालयीन कामकाज नेहमीपेक्षा जास्त असू शकते. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आज तुमचे कोणतेही नियोजित काम पूर्ण होईल.एखाद्या कामात तुम्हाला अनुभवी व्यक्तीची मदत मिळू शकते. विचारपूर्वक बोलणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.तुमची आर्थिक बाजू नाजूक राहील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

7 / 10
आज काही लोक व्यवसायात उपयुक्त ठरतील.जर तुम्ही तुमच्या वेळेचा सदुपयोग केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आर्थिक बाजू मजबूत राहील. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल.कामाची परिस्थिती मजबूत राहील. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांबाबत सतर्क आणि गंभीर असाल.तुम्ही तुमच्या खर्चात कपात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
आज तुमचे ध्येय निश्चित करण्यासाठी तुम्ही नवीन योजना बनवू शकता.सामाजिक क्षेत्रात तुमची सक्रियता वाढू शकते. करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधीही उपलब्ध होतील.  अचानक आर्थिक लाभ झाल्यामुळे तुमची परिस्थिती संतुलित होईल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...