AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 22 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Mar 21, 2024 | 10:09 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज  काही नवीन काम सुरू करण्याचा विचार तुमच्या मनात येईल.छोट्या प्रमाणावर सुरू केलेला व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला घरातून योग्य सल्ला मिळेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

2 / 10
आज कामात सावध राहण्याची गरज आहे. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष द्या, कारण तुमच्या कामाचे श्रेय दुसरे कोणी घेऊ शकते. नवीन जमीन खरेदी करायची असेल तर आधी त्याबाबत योग्य माहिती घ्या. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
आज मित्रासोबत अचानक झालेली भेट तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल.आजचा दिवस आनंद घेऊन येणार आहे. तुम्ही तुमच्या विरोधकांवर वर्चस्व गाजवाल. शुभ अंक 15 आणि शुभ अंक पिवळा राहील.

4 / 10
आज पैशाच्या व्यवहारात सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. समाजसेवेसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

5 / 10
आजचा दिवस खूप छान असणार आहे. वडीलधाऱ्यांनी दिलेल्या सूचना आज तुम्हाला उपयोगी पडतील. तुमच्या जोडीदाराकडून कामात सहकार्य मिळेल. जुनी कामे मार्गी लावण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेला वाद आज संपुष्टात येईल. अचानक आर्थिक लाभामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायाशी संबंधित बैठकीत तुमचे मत योग्य पद्धतीने मांडाल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

7 / 10
आज तुमची वेगळी प्रतिमा समाजात निर्माण होईल.नवीन व्यवसाय सुरू करताना मोठ्या भावाचे सहकार्य मिळेल. महिलांनी आज स्वयंपाकघरात काम करताना काळजी घ्यावी. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

8 / 10
आज बॉस तुम्हाला काही महत्त्वाच्या कामासाठी दुसऱ्या शहरात सहलीला पाठवू शकतो. आज तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या व्यवसायात यश मिळेल. जीवनात सुरू असलेल्या समस्यांवर उपाय सापडतील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

9 / 10
आज तुम्हाला कामावर काही परिस्थितींचा सामना करावा लागेल, ज्यामुळे तुम्ही थोडे गोंधळात पडू शकता. आज कोर्टात सुरू असलेल्या खटल्यांचा निकाल तुमच्या बाजूने येईल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं

माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र