Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 2 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Mar 01, 2024 | 10:45 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी छान असेल. तुम्ही तुमच्या कामात बऱ्याच अंशी यशस्वी होऊ शकता. तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा अधिक चांगली होईल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

2 / 10
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कार्यालयीन कामे आज पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. अंकांची साथ विद्यार्थ्यांना मिळेल, तसेच काहीतरी नवीन शिकायला मिळेल. तुमच्या काही अडचणी कायमच्या दूर होतील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
आज तुम्हाला अंकांची उत्तम साथ मिळेल. हात टाकाल त्या कामात यश मिळेल. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्ही चित्रपटसृष्टीशी निगडीत असाल तर तुम्हाला फायदा होईल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

4 / 10
आज तुमच्या मनात एखादा नवीन विचार येईल. त्याच्या जोरावर तुम्ही भविष्यातील योजना आखू शकता. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. नोकरी करणाऱ्यांना काही नवीन कामं मिळतील. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

5 / 10
आज अनावश्यक भांडणात पडणे टाळावे. सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणाऱ्यांनी ही बाब लक्षात ठेवा. वैवाहिक जीवन सुधारण्यासाठी गैरसमज दूर करावे लागतील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आज तुमचा दिवस संमिश्र राहील. काही कामं होतील काही नाही. सामाजिक कार्याकडे तुमचा कल वाढू शकतो.आर्थिक लाभासाठी तुम्हाला दुसऱ्या शहरात जावे लागू शकते. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

7 / 10
आज तुम्ही काही नवीन कामाची योजना आखू शकता. नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. परंतु एखाद्याशी बोलताना तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

8 / 10
आज अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. कौतुकाची थाप पडल्याने कामाचा हुरूप वाढेल.तुमच्या कामाची यादी थोडी कमी होईल. यश तुमच्या पायांचे लोळण घेईल. व्यवसायात भरभराट होईल.शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

9 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. कोणत्याही कामात अपेक्षित यश मिळेल. आजचा दिवस तुमच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरेल. काही काम पूर्ण झाल्यावर तुम्ही आनंदी व्हाल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.
सांगलीत ठाकरे गटाचा खेळ विशाल पाटील बिघडवणार? ठाकरेंचं वाढवलं टेन्शन
सांगलीत ठाकरे गटाचा खेळ विशाल पाटील बिघडवणार? ठाकरेंचं वाढवलं टेन्शन.
पवारांच्या विधानावर दादा म्हणाले, सुनेचे दिवस येतात, किती दिवस बाहेरचे
पवारांच्या विधानावर दादा म्हणाले, सुनेचे दिवस येतात, किती दिवस बाहेरचे.
राणांना मोदींच्या हवेवर अविश्वास?, त्या वक्तव्यावरून विरोधकांची टीका
राणांना मोदींच्या हवेवर अविश्वास?, त्या वक्तव्यावरून विरोधकांची टीका.
मुंबईत मनसे इंजिनवर लोकसभा लढणार? पाठिंब्यानंतर महायुतीची पुन्हा बोलणी
मुंबईत मनसे इंजिनवर लोकसभा लढणार? पाठिंब्यानंतर महायुतीची पुन्हा बोलणी.
कल्याणात युतीधर्म संकटात? भाजप आमदाराची पत्नी ठाकरेंच्या उमेदवारासोबत?
कल्याणात युतीधर्म संकटात? भाजप आमदाराची पत्नी ठाकरेंच्या उमेदवारासोबत?.
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.