AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WCPL 2026 Final Winner: गयाना ॲमेझॉन वॉरियर्स बनले चॅम्पियन; 39 वर्षांच्या चेडियन नेशनचा फायनलमध्ये मोठा पराक्रम

महिला कॅरेबियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात गयाना ॲमेझॉन वॉरियर्सने चमत्कारिक विजय मिळवला. हा विजय एका 39 वर्षांच्या अनुभवी खेळाडूने निश्चित केला, जिने नाबाद 39 धावांची तुफानी खेळी खेळत संपूर्ण सामन्याचा पासाच पालटून टाकला...

| Updated on: Sep 19, 2026 | 3:50 PM
Share
महिला कॅरेबियन प्रीमियर लीगच्या (WCPL 2026) अंतिम सामन्यात गयानाने त्रिनबागो नाइट रायडर्सचा 2 विकेट्सने पराभव केला. गयानाला फायनलमध्ये चमत्कारिक विजय चेडियन नेशनने मिळवून दिला, जिने आपल्या तुफानी हिटिंगच्या जोरावर संपूर्ण सामन्याचा पासाच पालटून टाकला. (फोटो-GETTY IMAGES)

1 / 5
39 वर्षांच्या या खेळाडूने फायनल मॅचमध्ये नाबाद 39 धावा केल्या. मोठी गोष्ट म्हणजे गयानाच्या टीमने 6 विकेट्स अवघ्या 79 धावांवर गमावल्या होत्या, पण त्यानंतर चेडियन नेशनने झंझावाती फलंदाजी करत 19 व्या ओव्हरपर्यंत स्कोअर 8 विकेट्सवर 137 धावांपर्यंत पोहोचवला. शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 9 धावांची गरज होती आणि चेडियन नेशनने अवघ्या 3 चेंडूंमध्ये 2 षटकार ठोकत टीमला फायनल जिंकवून दिली. (फोटो-GETTY IMAGES)

2 / 5
चेडियन नेशनला संपूर्ण टूर्नामेंटमध्ये फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. फायनल मॅचमध्येच तिला पहिल्यांदा बॅटिंगची संधी मिळाली आणि तिने नाबाद 39 धावा करत 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कारावर नाव कोरले. (फोटो-GETTY IMAGES)

3 / 5
चेडियन नेशनची खास गोष्ट म्हणजे तिने वर्ष 2008 मध्ये पदार्पण केले होते आणि अवघ्या 1 वर्षानंतरच तिला वेस्ट इंडिजच्या टीममधून बाहेर करण्यात आले. यानंतर वर्ष 2016 मध्ये तिचे वेस्ट इंडिजच्या संघात पुनरागमन झाले. तिची भारत दौऱ्यासाठी टीममध्ये निवड झाली होती. (फोटो-GETTY IMAGES)

4 / 5
चेडियन नेशन वर्ष 2021 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या T20 मॅचदरम्यान मैदानावरच बेहोश होऊन पडली होती. तिची ही अवस्था पाहून सर्वजण प्रचंड घाबरले होते. मात्र, नंतर ती बरी झाली आणि तेव्हा कुठे सर्वांचा जीव भांड्यात पडला.(फोटो-GETTY IMAGES)

5 / 5
Follow Us
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश