Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 2 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jun 01, 2024 | 10:57 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. त्यामुळे आत्मविश्वास दुपटीने वाढेल. काही न होणारी कामंही तुमच्या हातून सहज होतील. शुभ अंक 10 आणि शुभ रंग केसरी राहील.

2 / 10
आज नकळतपणे काहीतरी मानसिक तणाव राहील. मात्र ही वाटणारी भिती काही एक कामाची नाही. कुटुंबासोबत वेळ घालवा आणि चर्चा करा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग हिरवा राहील.

3 / 10
आज आपण हाती घेतलेलं काम पूर्णत्वास न्याल. तुमच्या कामामुळे बॉस तुमच्यावर खूश होईल. यामुळे तुम्हाला प्रमोशन मिळण्यास मदत होईल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. जवळच्या नातेवाईकांचं घरी आगमन होईल. त्यामुळे घरात उत्साह येईल. काही जागेसंदर्भात सकारात्मक चर्चा होईल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

5 / 10
आज दिवस नवी गाठीभेटी होणारा आहे. अनोळखी ठिकाणी काही लोकं मदतीला येतील. त्यामुळे कामं पटकन होतील. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पांढरा राहील.

6 / 10
आज आलेल्या प्रत्येक समस्यांचा सामना योग्य रितीने कराल. त्यामुळे आत्मबळ आणखी वाढेल. वाईट परिस्थितीतही आपण तितक्याच ताकदीने सामोरं जाऊ शकतो याची अनुभूती येईल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आज तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक उर्जेने होणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल.ऑफिसमध्ये फोनचा वापर कमी कराल आणि तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित कराल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल.आयुष्य सुधारण्यासाठी तुम्ही काही चांगले बदल करण्याचा प्रयत्न कराल.तुम्हाला व्यवसायात मोठा आर्थिक लाभ होईल. शुभ अंक 14 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. तुमची मेहनत आणि समर्पण पाहून कौतुकाची थाप पडेल. नवीन कौशल्ये शिकू शकता ज्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग लाल राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास.
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका.
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?.
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?.
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय.