AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 13 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Mar 12, 2024 | 10:10 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल.तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या सकारात्मक विचारांचा तुम्हाला फायदा होईल.  जबाबदारी चोख पार पाडाल. मित्रांचा सल्ला आज तुम्हाला खूप उपयोगी पडेल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पांढरा राहील.

2 / 10
आज तुमचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला जाईल. आर्थिक बाबतीत लाभ होईल. भविष्याच्या दृष्टीने तुम्ही योग्य पावलं उचला. नक्कीच तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल.शुभ अंक 15 आणि शुभ रंग हिरवा राहील.

3 / 10
आज तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल.स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगा आणि व्यायाम केला पाहिजे. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळू शकते. आगामी काळात तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढू शकतात. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 10
आजचा दिवस लाभदायक ठरू शकतो. मेहनतीच्या जोरावर कामात यश मिळेल. तुम्हाला अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतीलतुमच्या मुलांच्या यशाचा तुम्हाला अभिमान वाटतो. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

5 / 10
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. ऑफिसमध्ये जास्त काम असू शकते. काही कामात अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागेल. चुकीच्या सल्ला देणाऱ्या लोकांपासून सावध राहा. शुभ अंक 16 आणि शुभ रंग हिरवा राहील.

6 / 10
आज काही नातेवाईक अचानक तुमच्या घरी येऊ शकतात. घरात उत्साहाचं वातावरण जाणवेल. पण या काळात तुम्हाला वाद टाळावा लागेल. बोलताना रागावर नियंत्रण ठेवा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग पांढरा राहील.

7 / 10
आजचा दिवस स्वत:ला पारखण्यासाठी उत्तम राहील. आजचा दिवस कमी मेहनत करूनही जास्त फळ देईल. अनेक दिवसांपासून कार्यालयात प्रलंबित असलेली कामे तुम्ही सहज पूर्ण कराल. काही कामांसाठी जास्तीचे पैसे खर्च होतील. शुभ रंग 6 आणि शुभ रंग लाल राहील.

8 / 10
आज तुमचा दिवस सामान्य असेल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज नवीन गुंतवणूकदार मिळू शकतो, ज्याचा त्यांना खूप फायदा होईल.आर्थिक क्षेत्रात स्थिरता राहील. शुभ अंक 2 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

9 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. कोणतेही काम करताना मन शांत ठेवावे.पैशाशी संबंधित मोठे निर्णय काळजीपूर्वक विचार करूनच घ्यावेत. काही जुन्या प्रकरणामुळे तुम्ही तणावाखाली येऊ शकता. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष