Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 15 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 14, 2024 | 8:58 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुम्ही आत्मविश्वासाने नवीन सुरुवात कराल. दैनंदिन कामांमध्ये तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो. वैवाहिक जीवनात परस्पर समन्वय वाढेल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

2 / 10
आज तुमच्या कौटुंबिक जीवनात सुसंवाद वाढेल. व्यवसायात पैसे गुंतवण्याआधी वडीलधाऱ्यांचा सल्ला जरूर घ्या. तुमचे कुटुंबीय काही कामासाठी तुमची प्रशंसा करतील. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
आज तुम्हाला काही मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. नवीन व्यवसाय करायचा आहे त्यांनी आज बाजाराचे विश्लेषण करणे चांगले राहील. तुम्ही कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत तुमचा संयम राखाल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 10
आज तुम्हाला आर्थिक लाभाची संधी मिळेल. तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. एकत्रितपणे केलेल्या कामात तुम्हाला मोठ्या प्रमाणात यश मिळेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.खूप दिवसांनी आज कुटुंबासोबत वेळ घालवाल. तुमच्या नोकरीत काही सकारात्मक बदल होतील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

6 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असणार आहे. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. आज तुमचे अडलेले काम पूर्ण होईल. कामाचे ठिकाण बदलल्याने तुमच्या उर्जेत बदल होईल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आज विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.तुम्हाला नवीन जबाबदारी मिळेल.कोणाकडून घेतलेले कर्ज परत कराल. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
आज निष्काळजीपणामुळे तुमच्या निकालांवर परिणाम होऊ शकतो. तुमच्या घरगुती जीवनात आनंद आणि शांतीचे वातावरण असेल. नातेवाईकाशी सुरू असलेला वाद आज संपुष्टात येईल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
आज कोणतेही प्रकरण शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या आईकडून काही चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत.
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?.
12th Result : 12 वीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल
12th Result : 12 वीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल.
भाजपचा नीच खेळ, ठाकरे भडकले अन् मुंबईतील मतदानावर भाजपसह आयोगावर आरोप
भाजपचा नीच खेळ, ठाकरे भडकले अन् मुंबईतील मतदानावर भाजपसह आयोगावर आरोप.
पाण्याच्या शोधात शिवारात घुसला बिबट्या, विहिरीत पडला अन्...
पाण्याच्या शोधात शिवारात घुसला बिबट्या, विहिरीत पडला अन्....
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सकाळीच प्रवाशांना मनस्ताप, कुठं बिघाड?
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सकाळीच प्रवाशांना मनस्ताप, कुठं बिघाड?.
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.