Saturn Retrograde 2025 : 138 दिवस शनिची वाकडी नजर, तुमची रास ही असेल तर सावध व्हा
Saturn Retrograde 2025: शनी ग्रहाची चाल ही 2025 वर्षात फार महत्त्वपूर्ण आहे. या वर्षी शनीच्या स्थितीत बदल होणार आहेत. शनीने 29 मार्चला मीन राशीत प्रवेश केला.त्यानंतर आता शनी वक्री होणार आहे. जाणून घ्या.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
