AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन रत्नांचं सिक्रेट, लव्ह लाईफ होईल सेट; रत्नशास्त्रातलं हे गूढ माहिती आहे का?

मनासारखे प्रेम मिळावे किंवा मनासाराखा जोडीदार मिळावा यासाठी अनेकजण ज्योतिषांचा सल्ला घेतात. अनकवेळी मनसारखा जोडीदार मिळावा यासाठी बोटात अंगठीच्या रुपात वेगवेगळी रत्ने घातली जातात. कुंडलीतील ग्रहांची दशा पाहूनच ही रत्ने धारण केली पाहिजेत.

| Updated on: Aug 06, 2025 | 6:22 PM
Share
मनासारखे प्रेम मिळावे किंवा मनासाराखा जोडीदार मिळावा यासाठी अनेकजण ज्योतिषांचा सल्ला घेतात. अनकवेळी मनसारखा जोडीदार मिळावा यासाठी बोटात अंगठीच्या रुपात वेगवेगळी रत्ने घातली जातात. कुंडलीतील ग्रहांची दशा पाहूनच ही रत्ने धारण केली पाहिजेत. दरम्यान, अशी तीन रत्ने आहेत, जी तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं प्रेम मिळवून देऊ शकतात तसेच तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळवून देऊ शकतात.

1 / 5
रत्नशास्त्रानुसार गुलाब क्वॉट्ज हे एक विशेष रत्न आहे. हे रत्न गुलाबी रंगाचे असते. प्रेमाच्या संदर्भात काही अडचणी असतील तर ज्योतिष हे रत्न परिधान करण्याचा सल्ला देतात.  तुम्हाला आदर्श जोडीदार हवा असेल किंवा प्रियकराचे प्रेम मिळवायचे असेल तर हेर रत्न बोटांमध्ये घालता येईल.

2 / 5
ओपल रत्नधारण केल्यास कुंडलीतील शुक्र बलवान होतो असे म्हटले जाते. यामुळे भैतिक सुख, प्रेम मिळते तसेच संपत्तीतही वाढ होते. हे रत्न धारण करणाऱ्याचे सौंदर्य वाढते. तसेच त्या संबंधित व्यक्तीकडे लोक आकर्षित करतात. ओपल रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रेमाचे दरवाजे खुलतात.

3 / 5
मूनस्टोन धारण करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात अलौकिक शक्तीची प्रचिती येते. हे रत्न धारण केल्यास भावना नियंत्रित राहतात. तसेच हे रत्न धारण केल्यास जीवनात नेमकं काय करायचं आहे? कोणासोबत राहणं योग्य राही याबाबत मार्गदर्शन मिळते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?