AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weekly Horoscope : 3 राशींचे आयुष्य बदलणार, एका राशीचे लोक स्वत:चाच करून घेणार घात? वाचा राशीभविष्य काय?

वृषभ : या राशीच्या लोकांसाठी 12 ते 18 ऑक्टोबरचा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात तुम्हाला नव्या नोकरीची संधी मिळू शकते. तसेच तुमच्यातील क्षमता दाखवण्याची संधी तुम्हाला मिळू शकते.

| Updated on: Oct 10, 2026 | 9:42 PM
Share
ऑक्टोबरचा आगामी आठवडा म्हणजेच 12 ते 18 ऑक्टोबर हा काळ काही राशींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर काही राशींसाठी हा काळ फार कठीण असणार आहे. त्यामुळे कोणत्या राशीच्या नशिबात नेमकं काय आहे, राशीभविष्य काय आहे? ते जाणून घेऊ या....

1 / 5
वृषभ : या राशीच्या लोकांसाठी 12 ते 18 ऑक्टोबरचा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात तुम्हाला नव्या नोकरीची संधी मिळू शकते. तसेच तुमच्यातील क्षमता दाखवण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवा असणारा जोडीदार मिळू शकतो. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा योग येईल.

2 / 5
कर्क : कर्क राशीच्या लोकांपुढे 12 ते 18 ऑक्टोबरचा काल आव्हानात्मक ठरेल. या राशीच्या लोकांना ऑफिसमध्ये नवी जबाबदारी मिळू शकते. नवा व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरू शकते.  लव्ह लाईफमध्ये थोडे वाद होऊ शकतात. परंतु संयम दाखवला तर समोरची संकटं दूर होतील.

3 / 5
कन्या राशीसाठी 12 ते 18 ऑक्टोबरचा काळ कठीण असणार आहे. तुमचाच आत्मविश्वास तुम्हाला अडचणीत टाकू शकतो. म्हणून कोणतेही काम करताना, अगोदर वरिष्ठांचा सल्ला घ्या. ऑफिसच्या ठिकाणी राजकारणात पडू नका. नोकरी बदलण्यासाठी योग्य संधी तुम्हाला मिळू शकते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे