रतन टाटा यांचा 60 वर्षांपूर्वीचा फोटो; नेटकरी म्हणाले ‘जणू हॉलिवूड स्टारच..’
रतन टाटा यांनी काही वर्षांपूर्वी हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. तो फोटो क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. 'तुम्ही जणू फिल्म स्टारच दिसत आहात', असं नेटकऱ्यांनी म्हटलं होतं.
Most Read Stories