AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तृतीयपंथीयांकडून मिळालेला एक रुपया बदलू शकतो तुमचं नशीब, कसं? जाणून घ्या

हिंदू धर्मग्रंथांत आणि ज्योतिषशास्त्रात तृतीयपंथीयांचा उल्लेख आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हे बुध ग्रहाच्या कृपेचे लक्षण असते आणि आर्थिक समस्या दूर करते. हे पैसे लाल कपड्यात गुंडाळून ठेवावेत असाही समज आहे.

| Updated on: Jul 31, 2025 | 7:40 AM
Share
आपण सगळेच धन-धान्यात वाढ होण्यासाठी विविध उपाय करत असतो. तृतीयपंथीयांना पैसे देणं, धान्य देणं किंवा कपडे दान करणं ही प्रथा आपल्याकडे खूप वर्षांपासून सुरू आहे. अनेक तृतीयपंथीयही शगुन म्हणून ते पैसे स्वीकारतात.

1 / 8
पण काही वेळा एखादा तृतीयपंथीय तुम्हाला स्वतःहून पैसे देतो, यात जर एक रुपयाचा नाणं असेल तर मग तुमच्या नशीबाची लॉटरी लागली असे म्हटले जाते. पण खरंच त्यात काही तथ्य असतं का? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

2 / 8
तृतीयपंथीयांकडून मिळणाऱ्या पैशांना अनेक लोक गुडलक चार्म मानतात. आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये तृतीयपंथीयांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, किन्नरांचा संबंध बुध ग्रहाशी जोडला जातो. तृतीयपंथीयांना दान दिल्याने किंवा त्यांची सेवा केल्याने बुध ग्रहाची कृपा होते. तसेच त्याचे शुभ फळं मिळते.

3 / 8
ज्योतिषाचार्य अनीष व्यास यांच्या मते, जर तुम्हाला न मागता, स्वत:हून एखाद्या तृतीयपंथीयाने एक रुपयाचा नाणं दिलं, तर ते खूप शुभ मानलं जातं. यामुळे तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी आणि समस्या दूर होतात.

4 / 8
तसेच जर एखाद्या तृतीयपंथीयाने तुम्हाला पैसे दिले तर तुमच्या नशिबाचे ग्रह आता तुमच्या बाजूने फिरत आहेत, असं मानलं जातं. फक्त एक रुपयाचे नाणे नव्हे तर तृतीयपंथीयांकडून मिळालेले २, ५ किंवा अगदी १० रुपयांचे नाणेही तितकेच शुभ मानले जाते.

5 / 8
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांच्याकडे कधीही पैसे मागू नका. जर त्यांनी स्वतःहून मनापासून तुम्हाला पैसे दिले, तर त्याचा स्वीकार करा. याचे निश्चितच खरं फळ मिळतं. पण जर तुम्ही पैसे मागितले तर लोभापायी तुम्हाला फायदा होत नाही.

6 / 8
एखाद्या तृतीयपंथीकडून मिळालेल्या या पैशांत सकारात्मक ऊर्जा असते. यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतो. त्यामुळे, जर तुम्हाला कधी तृतीयपंथीयांकडून एक रुपयाचे नाणे मिळाले, तर तो देवाचा आशीर्वाद समजून त्याचा आदर करा.

7 / 8
तृतीयपंथीयांकडून मिळालेले पैसे खर्च न करा ते एका लाल कपड्यात गुंडाळा. त्यानंतर आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये सुरक्षित ठेवा. कदाचित हेच नाणे तुमच्या नशिबाचे दार उघडू शकते. यामुळे तुमची भरभराट होऊ शकते.

8 / 8
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.